ETV Bharat / city

भाजीपाला कडाडला! टोमॅटो 60 रुपये किलो; वाचा आजचे नवे दर - Prices of vegetables

सध्या उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक घटल्याने नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे भाव वाढले आहेत त्यात इतर भाज्यांच्या तुलनेत लिंबू नंतर टोमॅटो देखील अधिक महागले आहेत.

भाजीपाला
भाजीपाला
author img

By

Published : Jun 1, 2022, 9:20 AM IST

मुंबई - उन्हाळ्यात लिंबूची मागणी वाढल्याने लिंबू चढ्या भावाने विकले जात आहे अजूनही लिंबूच्या दरात फारसा फरक पडला नाही मात्र पावसाळ्यात लिंबूचे दर कमी होतील, अशी शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबू 100 किलो प्रमाणे 8 ते 10 हजार दराने विकले जात आहेत. त्याच बरोबर वाटाणा देखील चढ्या दराने विकला जात असून, 100 किलो प्रमाणे 9 ते 10 हजार दराने विकला जात आहे.

काटेरी वांगी 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 दराने विकले जात आहेत.पुणे कोथिंबीर प्रति जुड्या 100 प्रमाणे 1600 ते 1200 दराने तर नाशिक कोथिंबीर 2100 ते 2600 दराने विकले जात आहेत.टोमॅटोची बाजारात आवक घटल्याने 100 किलो प्रमाणे 5हजार ते 6 हजार दराने विकले जात आहेत. घाऊक बाजारात टोमॅटो 50 ते 60 रुपये किलोने तर किरकोळ बाजारात 80 ते 90 रुपये किलोने विकले जात आहेत. काही दिवसांपूर्वी टोमॅटो 100 किलोप्रमाणे 3हजार ते 3400 रुपये प्रमाणे विकले गेले होते.

असे आहेत दर

  • फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1500 रुपये
  • गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2500 रुपये
  • गवार प्रति 100 किलो प्रमाणे 2700 रुपये
  • घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
  • कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
  • काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1900 रुपये
  • काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1200 रुपये
  • कारली प्रति 100 किलो प्रमाणे 2500 रुपये
  • कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2300 रुपये
  • कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये
  • कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2100 रुपये
  • ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये
  • पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रुपये
  • रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2300 रुपये
  • शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 3400 रुपये
  • शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये
  • सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रुपये
  • टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 6000 रुपये
  • टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
  • तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये
  • तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2700 रुपये
  • वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 7500 रुपये
  • वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
  • वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये
  • वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये
  • वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1700 रुपये
  • मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4500 रुपये
  • मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4300 रुपये
  • पालेभाज्या
  • कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1600रुपये
  • कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1000रुपये
  • कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 2200रुपये 2600
  • कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1600रुपये ते 1800
  • मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1600रुपये
  • मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1400रुपये
  • मुळा प्रति 100 जुड्या 2400रुपये
  • पालक नाशिक प्रति 100 जुड्या 900रुपये
  • पालक पुणे प्रति 100 जुड्या 1000रुपये
  • पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 700रुपये
  • शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1600 रुपये
  • शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1100 रुपये

हेही वाचा - Weather: जूनमध्ये देशभरातील हवामान संमिश्र असेल; हवामान विभागाचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.