ETV Bharat / city

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्री-पेड ऑटो रिक्षा स्टँड ; अनिल परबांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रीपेड रिक्षा स्टँडचे उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना परब यांनी उपनगरात प्रीपेड रिक्षा स्टँड वाढवणार असल्याचे म्हटले आहे.

prepaid auto rickshaw stand at lokmanya tilak terminus kurla
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्री-पेड ऑटो रिक्षा स्टँड
author img

By

Published : Feb 1, 2020, 8:32 PM IST

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे प्रवाशांच्या सोई करिता प्रथमच प्री-पेड ऑट रिक्षा स्टँड शनिवारपासून सुरू करण्यात आले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या प्री-पेड रिक्षा स्टँडचे उदघाटन करण्यात आले. यावेळी परब यांनी उपनगरात प्रीपेड रिक्षा स्टँड वाढवणार असल्याचे म्हटले आहे.

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्री-पेड ऑटो रिक्षा स्टँड...

हेही वाचा... शादी डॉटकॉमवर महिलेची फसवणूक; अमरावतीच्या महिलेला २६ लाखांचा चुना

कुर्ला रेल्वे स्थानक जवळील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो रेल्वेने मुंबईत ये-जा करत असतात. परंतु गेल्या काही दिवसात या प्रवाशांच्या लुटीच्या आणि असुरक्षिततेचा घटना समोर येत आहेत. त्यामुळे, अशा प्रसंगी प्री-पेड ऑटो रिक्षा स्टँड प्रवाशांना सुरक्षित आणि योग्य दरात रिक्षा सेवा पुरवणारआहे. मुंबईतील हा प्रथमच प्रीपेड स्टँड असून यापुढे शहरात असे अनेक ठिकाणी प्रीपेड रिक्षा स्टँड उभे करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

हेही वाचा... 'जुन्याच योजना नव्या नावाने पुढे आणणारा फसवा अर्थसंकल्प'

अशी असेल प्रि-पेड ऑटो रिक्षा सेवा...

स्थानकावरील प्रीपेड नोंद असलेल्या रिक्षा एका रांगेत असतील. प्रवाशी प्रीपेड स्टँडवर जाऊन त्यांना जायचे निश्चित स्थळ सांगतील. याच प्रवाशांचे किती अंतर होते, तेवढी रक्कम प्रीपेड स्टँडवर अगोदर जमा करावी लागेल. त्याची प्रवाशांना एक पोच पावती लगेच मिळणार. तसेच रिक्षाचे भाडे हे चालकास प्रवाशी निश्चित स्थळी सोडल्यानंतर स्टँडवर मिळेल, त्यामुळे रिक्षातून लुटण्याचे व गैरव्यवहार थांबण्यास मदत होईल.

हेही वाचा... 'भारताच्या अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात अपयशी ठरणारा अर्थसंकल्प'

Intro:मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रीपेड रिक्षा स्टँड उपनगरात प्रीपेड रिक्षा स्टँड वाढवणार अनिल परब परिवहन मंत्री

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे प्रवाश्याच्या सोई करिता प्रथमच प्रीपेड रिक्षा स्टँड आज पासून सुरू करण्यात आला असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या प्रीपेड रिक्षा स्टँड चे उदघाटन करण्यात आले आहेBody:मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रीपेड रिक्षा स्टँड उपनगरात प्रीपेड रिक्षा स्टँड वाढवणार अनिल परब परिवहन मंत्री

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे प्रवाश्याच्या सोई करिता प्रथमच प्रीपेड रिक्षा स्टँड आज पासून सुरू करण्यात आला असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या प्रीपेड रिक्षा स्टँड चे उदघाटन करण्यात आले आहे .

कुर्ला रेल्वे स्थानक जवळील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो प्रवासी रोज रेल्वेने मुंबईत ये जा करीत असतात.परंतु गेल्या काही दिवसात या प्रवाश्यांच्या लुटीच्या आणि असुरक्षिततेचा घटना वारंवार समोर येत होत्या.अश्या वेळी आता हे प्रीपेड रिक्षा स्टँड प्रवाशांना सुरक्षित आणि योग्य दरात रिक्षा सेवा पुरविणार आहे.हा प्रथम प्रीपेड स्टँड असून यापुढे मुंबईत असे अनेक ठिकाणी प्रीपेड रिक्षा स्टँड उभे करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
प्रिपेड रिक्षा अशी असेल
स्थानकावरील प्रीपेड नोंद असलेल्या रिक्षा एका रांगेत असतील आणि प्रवाशांना निश्चित स्थळी जाण्यासाठी प्रीपेड स्टैंड वर जाऊन ते निश्चित स्थळ सांगतील प्रवाश्याचे किती किलोमीटर अंतर होते तेवढी रक्कम प्रीपेड स्टँडवर अगोदर जमा करावी लागेल व प्रवाश्यांना एक पोच पावती मिळणार व रिक्षाचे भाडे हे चालकास प्रवाशी निश्चित स्थळी सोडल्यानंतर स्टँडवर मिळेल त्यामुळे रिक्षातून लुटण्याचे व गैरव्यवहार थांबण्यास मदत होईल.
Byte : अनिल परब परिवहन मंत्री
Byte: राजेंद्र देसाई महाराष्ट्र रिक्षा चालक सेना सरचिटणीस
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.