ETV Bharat / city

'आरे'बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय म्हणाले नेते..?

सर्वोच्च न्यायालयाने 'आरे' प्रकरणी आज निकाल देत, झाडांची कत्तल थांबवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यावर आता पर्यावरणप्रेमी समाधान व्यक्त करत आहेत. तर विविध नेत्यांच्या देखील या निकालासंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत.

Aarey Coloney
author img

By

Published : Oct 7, 2019, 1:55 PM IST

मुंबई - 'आरे' संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत, यापुढे कोणतेही झाड तोडू नये, असे महाराष्ट्र सरकारला सांगितले आहे. त्यानंतर, पर्यावरणप्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या संघर्षाला मिळालेले यश असल्याचे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या संघर्षाला मिळालेले यश...
तर, 'आरे'तील वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हा एकप्रकारे पर्यावरणप्रेमी व मुंबईकरांचा नैतिक विजय असल्याची प्रतिक्रिया, शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, आरेमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष, प्राणी, जैवविविधता असताना अद्याप 'आरे'ला सरकारने जंगल घोषित केले नाही. ही सरकारची चूक असल्याची टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.
हा एकप्रकारे पर्यावरणप्रेमी व मुंबईकरांचा नैतिक विजय...
सर्वोच्च न्यायालयाने 'आरे' प्रकरणी आज निकाल देत, या प्रकरणात अटक केलेल्या आंदोलकांना तातडीने सोडण्यात यावे, असे सांगितले. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी, ज्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही, त्यांना लवकरच सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, यापुढे आरेमधील कोणतेही झाड तोडण्यात येणार नसल्याचे आश्वासन देत, सर्वोच्च न्यायालयाने 'आरे' परिसरातील सुरक्षा स्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे. यापुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होईल.

हेही वाचा : 'आरे'मधील आणखी झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

Intro:Body:

Prakash Ambedkar and Manisha Kayande reaction on Supreme Court's verdict on Aarey

Aarey Forest, Aarey Coloney, Save Aarey, Prakash Ambedkar about Aarey, Manisha Kayande on Aarey, Aarey, आरे कॉलनी, आरे फॉरेस्ट, आरे निकाल, प्रकाश आंबेडकर, मनीषा कायंदे

'आरे'बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काय म्हणाले नेते..?

मुंबई - 'आरे' संदर्भात  आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत, यापुढे कोणतेही झाड तोडू नये असे महाराष्ट्र सरकारला सांगितले आहे. त्यानंतर, पर्यावरणप्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या संघर्षाला मिळालेले यश असल्याचे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

तर, 'आरे'तील वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हा एकप्रकारे पर्यावरणप्रेमी व मुंबईकरांचा नैतिक विजय असल्याची प्रतिक्रिया, शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, आरेमध्ये मोठया प्रमाणात वृक्ष, प्राणी , जैवविविधता असताना अद्याप 'आरे'ला सरकारने जंगल घोषित केले नाही. ही सरकारची चूक असल्याची टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 'आरे' प्रकरणी आज निकाल देत, या प्रकरणात अटक केलेल्या आंदोलकांना तातडीने सोडण्यात यावे, असे सांगितले. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी, ज्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही, त्यांना लवकरच सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, यापुढे आरेमधील कोणतेही झाड तोडण्यात येणार नसल्याचे आश्वासन देत, सर्वोच्च न्यायालयाने 'आरे' परिसरातील सुरक्षा स्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे. यापुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होईल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.