ETV Bharat / city

पूनम महाजन यांच्या संपत्तीचा उलटा प्रवास, १०८ कोटींवरून २ कोटी - income

महाजन यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीत आपली संपत्ती ही १ कोटी ६ लाख ७८ हजार ४६७ इतकी दाखवली आहे.

पूनम महाजन
author img

By

Published : Apr 6, 2019, 12:34 PM IST

मुंबई - भाजपच्या उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवार पूनम महाजन यांची संपत्ती मागील ५ वर्षांत तब्बल १०८ कोटी इतकी होती. आता निवडणूक आयोगाकडे त्यांनी आपल्याकडे केवळ २ कोटी २१ लाखांची संपत्ती असल्याचे दाखवले आहे. महाजन यांची ही संपत्ती यंदा तब्बल १०६ टक्क्याहून घटल्याचे समोर आले असून त्या देशात अशी संपत्ती घटल्याचे दाखवणाऱ्या भाजपाच्या एकमेव उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

महाजन यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीत आपली संपत्ती ही १ कोटी ६ लाख ७८ हजार ४६७ इतकी दाखवली आहे. तर त्यांच्या पती वजेंडला राव यांची संपत्ती ही १ कोटी १४ लाख २७६ अशी दोघांची एकुण २ कोटी २१ लाख लाख ७४३ रूपये इतकी दाखविण्यात आली आहे. तर त्यात मुलाचीही १ लाख ३८ हजार ७७० इतकी संपत्ती पूनम महाजन यांनी आपल्या शपथपत्रात दाखवली आहे. त्यांनी आपल्याकडे महागड्या गाड्या, ज्वेलरी, व्यावसायिक इमारती, शेतीसाठीच्या जमिनी, आदी संपत्ती नसल्याचे आपल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

पूनम महाजन यांची संपत्ती ही २००९ मध्ये केवळ १२ कोटींच्या दरम्यान होती, मात्र मागील निवडणुकीच्या दरम्यान ती ९०० टक्क्यांनी वाढून ती १०८ कोटींवर पोहोचली होती. त्यात त्यांनी अनेक प्रकारच्या मोटार वाहन विक्री आदी व्यवसायातून ही संपत्ती आल्याचे दाखवले होते. त्यावर विरोधीकांनी जोरदार आक्षेप घेतले होते. यंदा मात्र त्यांनी त्यात केवळ २ कोटीं २१ लाखांच्या दरम्यानच आपली असल्याचे शपथपत्रात नमूद केल्याने याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात या संपत्तीवरून बरीच चर्चा रंगण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

पुनम महाजन यांनी आपल्या संपत्तीची माहिती देताना आपल्याकडे हातात रोख रक्कम ही ७५ हजार तर पतींकडे केवळ २९ हजार ६५० रूपये हातात असल्याचे सांगितले आहे. विविध बँकांमध्ये आपल्या नावावर २२, लाख २ हजार ०९८ आणि पतीच्या नावावर १३ लाख ४१ हजार ७४० इतकी रक्कम असल्याचे दाखवले आहे. तर बचत, विविध बँकांचे विमा हे ७२ लाख ९१हजार९०३ आणि पतींच्या नावे ९५ लाख २७ हजार ३८८ इतकी रक्कम असल्याचे नमूद केले आहे. तसेच ११ लाखांची वाहने असल्याचे दाखवलेले असले तरी यावेळी ज्वेलरी आणि महागड्या वस्तुंच्या कॉलमध्ये काहीही नसल्याचे नमूद केले आहे. व्यावसायिक इमारती, शेतीसाठीच्या जमिनी, कुठलेही कर्ज, सरकारी देणी, कर आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा आपल्या आपल्या नावावर नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे

Intro:पूनम महाजन यांच्या संपत्तीचा उलटा प्रवास, १०८ कोटींवर वरून २ कोटींवर आली
(यासाठी फाईल फुटेज वापरावेत)
मुंबई, ता. ६ :
भाजपाच्या उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार पूनम महाजन यांची संपत्ती मागील पाच वर्षांत तब्बल १०८ कोटी इतकी असताना काल निवडणूक आयोगाकडे त्यांनी आपल्याकडे केवळ २ कोटी २१ लाखांच्या दरम्यानच ती असल्याचे दाखवले आहे. यासाठी त्यांनी आपल्याकउे महागड्या गाड्या, ज्वेलरी, व्यावसायिक इमारती, शेतीसाठीच्या जमिनी, आदी संपत्ती नसल्याचे आपल्या शपथपत्रात नमूद केले आहे.महाजन यांची ही संपत्ती चक्क यंदा तब्बल १०६ टक्क्याहून घटल्याचे समोर आले असून त्या देशात अशी संपत्ती घटल्याचे दाखवणाऱ्या भाजपाच्या एकमेव उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.
महाजन यांनी काल निवडणूक आयोगाकडे दिलेल्या माहितीत आपली संपत्ती ही १ कोटी ६ लाख ७८ हजार ४६७ इतकी दाखवली आहे. तर त्यांच्या पती वजेंडला राव यांची संपत्ती ही १ कोटी १४ लाख २७६ अशी दोघांची एकुण २ कोटी २१ लाख लाख ७४३ रूपये इतकी दाखविण्यात आली आहे. तर त्यात मुलाचीही १ लाख ३८ हजार ७७० इतकी संपत्ती पूनम महाजन यांनी आपल्या शपथपत्रात दाखवली आहे.
पूनम महाजन यांची संपत्ती ही २००९ मध्ये केवळ १२ कोटींच्या दरम्यान होती, मात्र मागील निवडणुकीच्या दरम्यान ती ९०० टक्क्यांनी वाढून ती १०८ कोटींवर पोहोचली होती. त्यात त्यांनी अनेक प्रकारच्या मोटार वाहन विक्री आदी व्यवसायातून ही संपत्ती आल्याचे दाखवले होते. त्यावर विरोधीकांनी जोरदार आक्षेप घेतले होते. यंदा मात्र त्यांनी त्यात केवळ २ कोटीं २१ लाखांच्या दरम्यानच आपली असल्याचे शपथपत्रात नमूद केल्याने याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात या संपत्तीवरून बरीच चर्चा रंगण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
पुनम महाजन यांनी आपल्या संपत्तीची माहिती देताना आपल्याकडे हातात रोख रक्कम ही ७५ हजार तर पतींकडे केवळ २९ हजार ६५० रूपये हातात असल्याचे सांगितले आहे. विविध बँकांमध्ये आपल्या नावावर २२, लाख २ हजार ०९८ आणि पतीच्या नावावर १३ लाख ४१ हजार ७४० इतकी रक्कम असल्याचे दाखवले आहे. तर बचत, विविध बँकांचे विमा हे ७२ लाख ९१हजार९०३ आणि पतींच्या नावे ९५ लाख २७ हजार ३८८ इतकी रक्कम असल्याचे नमूद केले आहे. तसेच ११ लाखांची वाहने असल्याचे दाखवलेले असले तरी यावेळी ज्वेलरी आणि महागड्या वस्तुंच्या कॉलमध्ये काहीही नसल्याचे नमूद केले आहे. व्यावसायिक इमारती, शेतीसाठीच्या जमिनी, कुठलेही कर्ज, सरकारी देणी, कर आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा आपल्या आपल्या नावावर नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे

Body:पूनम महाजन यांच्या संपत्तीचा उलटा प्रवास, १०८ कोटींवर वरून २ कोटींवर आलीConclusion:पूनम महाजन यांच्या संपत्तीचा उलटा प्रवास, १०८ कोटींवर वरून २ कोटींवर आली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.