ETV Bharat / city

Vedanta Foxconn Agitation : वेदांत, फॉक्सकॉन प्रकरणी राष्ट्रवादीचे पुण्यात जोरदार आंदोलन - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे

वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn project ) गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात टीकेची ( Eknath Shinde Govt ) जोड उठवली आहे.

Vedanta Foxconn
Vedanta Foxconn
author img

By

Published : Sep 15, 2022, 11:21 AM IST

Updated : Sep 15, 2022, 1:22 PM IST

पुणे/मुंबई - वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn project ) गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात टीकेची ( Eknath Shinde Govt ) जोड उठवली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात जोरदार निर्देशने केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Nationalist Congress MP Supriya Sule ) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संर्दभात ट्विट केले असून त्यात लिहले आहे की, वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला हलविण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

  • वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला हलविण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले. pic.twitter.com/ZJOi5wrjyF

    — Supriya Sule (@supriya_sule) September 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधक आक्रमक - वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेनेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत आज शिवसेनेतर्फे सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तसेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार निर्देशने ( Agitation against Shinde-Fadnavis government ) करण्यात आले आहे.

बाळासाहेब थोरात यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल - काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शिंदे सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल ( Congress Balasaheb Thorat Critisize ) केला आहे. स्पर्धेत नसलेल्या गुजरातला हा प्रकल्प देऊन राज्य सरकार ( Eknath Shinde Govt ) गुजरात सरकारचं मन सांभाळत आहे. मात्र महाराष्ट्रातील तरुणांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे, असा घणाघात बाळासाहेब थोरात ( Congress leader Balasaheb Thorat ) यांनी केला आहे.

अजित पवारांचा आरोप - महाविकासआघाडी सरकारच्या काळात अनेक प्रोजेक्ट राज्यात येणार होते. वेदांता (vedanta project) कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशमध्ये पाहणी केली होती. त्यानंतर 100 गोष्टींचा, अटींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केलं होतं. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगाव दाभाडे हीच योग्य जागा सांगितली होती. मात्र, ही गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये ( Investment in Gujarat due to political pressure ) गेली असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांनी केलाय. अशी गुंतवणूक राज्यातून जाणं योग्य नाही. 2 लाख लोकांचा रोजगार गेला. 2 लाख कोटींची गुंतवणूक गेली. हे योग्य नाही असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे.

Last Updated : Sep 15, 2022, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.