ETV Bharat / city

राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड - ed office

शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू
author img

By

Published : Sep 25, 2019, 1:39 PM IST

Updated : Sep 25, 2019, 2:10 PM IST

मुंबई - शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धडपकड सुरू केली आहे.

राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

हेही वाचा - शरद पवारांमध्ये अशी काय आहे 'पॉवर'? ज्यामुळे घाबरतंय भाजप ?

राष्ट्रवादीच्यावतीने शरद पवारांवर गु्न्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. यावेळी ईडीच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Intro:राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा, ईडीच्या नावाने शिमगा, राष्ट्रवादी युवक आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, पदाधिकारी यांची धरपकडBody:राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईच्या ईडी कार्यालयावर मोर्चा, ईडीच्या नावाने शिमगा, राष्ट्रवादी युवक आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, पदाधिकारी यांची धरपकडConclusion:
Last Updated : Sep 25, 2019, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.