ETV Bharat / city

TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यात पेट्रोलच्या दरात एक रुपयाची घट, पहा राज्यातील आजचे दर - petrol rate maharashtra

आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर दिसून आले आहे. पहा राज्यातील आजचे दर.

petrol and diesel rate Maharashtra
महाराष्ट्र पेट्रोल दर
author img

By

Published : Jul 4, 2022, 7:10 AM IST

Updated : Jul 4, 2022, 9:17 AM IST

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अशात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. केंद्राने पेट्रोलवरील अबकारी कर 8 रुपयांनी कमी केले तर डिझलवरील कर 6 रुपयांनी कमी केले, त्यामुळे पेट्रोलचे दर हे 9.5 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच, महाराष्ट्र सरकारने देखील कर कपात केली आहे. त्यामुळे, थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट दिसून आली आहे. काही प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर दिसून आले आहे. पहा राज्यातील आजचे दर.

महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर -

  1. मुंबई - आज - 111.35, काल - 111.35
  2. पुणे - आज - 110.82, काल - 110.98
  3. नाशिक - आज - 111.18, काल - 111.39
  4. नागपूर - आज - 111.08, काल - 111.07
  5. कोल्हापूर - आज - 111.44, काल - 111.72
  6. औरंगाबाद - आज - 111.71, काल - 113.03
  7. सोलापूर - आज - 111.90, काल - 112.03
  8. अमरावती - आज - 112.19, काल - 111.77
  9. ठाणे - आज - 111.02, काल - 111.49

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर -

  1. मुंबई - आज - 97.28, काल - 97.28
  2. पुणे - आज - 95.31, काल - 95.46
  3. नाशिक - आज - 95.66, काल - 95.86
  4. नागपूर - आज - 95.59, काल - 95.58
  5. कोल्हापूर - आज - 95.94, काल - 96.21
  6. औरंगाबाद - आज - 112.28, काल - 112.41
  7. सोलापूर - आज - 96.37, काल - 96.49
  8. अमरावती - आज - 96.67, काल - 96.26
  9. ठाणे - आज - 95.48, काल - 97.42

Last Updated : Jul 4, 2022, 9:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.