ETV Bharat / city

Pune Ganesh Festival पुण्यातील मानांच्या गणपती विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका - पुणे गणेशोत्सवाची लेटेस्ट बातमी

राज्यभर पुण्यातील गणेशोत्सव Pune Ganesh Festival सुप्रसिद्ध आहे. मात्र पुण्यातील गणेश विसर्जनाच्या Pune Ganesh Immersion Dispute मिरवणुकीवरुन मुंबई उच्च न्यायालयात याचिका Petition Filed in Mumbai High Court दाखल करण्यात आली आहे. पुण्याच्या मानाच्या गणपतीपुढे Respected Ganesh Mandal Pune इतर गणपती मंडळांना जाऊ दिले जात नसून त्यांच्याबाबत मोठ्या गणपती मंडळांकडून Respected Ganesh Mandal Pune भेदभाव केल्या जात असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

Pune Ganesh Festival
पुण्याचे मानाचे गणपती
author img

By

Published : Aug 29, 2022, 10:15 PM IST

मुंबई - गणेश उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच पुण्यातील गणेश विसर्जनाचा Pune Ganesh Immersion Dispute वाद मुंबई उच्च न्यायालयात Mumbai High Court पोहोचला आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपतीच्या Respected Ganesh Mandal Pune अगोदर मिरवणूक काढण्याकरिता काही पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज मुंबई उच्च न्यायालयात Petition Filed in Mumbai High Court याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली याचिका विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी Laxmi Road Pune रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच Respected Ganesh Mandal Pune जातात. त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना Respected Ganesh Mandal Pune विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीरता व संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, याबाबतचा आरोप करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी भेदभाव गणपती उत्सव पुढील काही दिवसात सुरु होणार आहे. अशातच पुण्यातील गणपती विसर्जनाच्या Pune Ganesh Immersion Dispute मिरवणुकीच्या वेळी उफाळून येणारा भेदभावाचा व पोलिसी निर्णयातील विषमतेचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात High Court पोहोचला आहे. पुण्यातील गणपती विसर्जन Pune Ganesh Immersion Dispute मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच Respected Ganesh Mandal Pune प्रशासन प्राधान्य देते. दरवर्षी विनंत्या करूनही पोलीस ऐकून घेत नाहीत. तर पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांच्याद्वारे इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते. मानाचे गणपती Respected Ganesh Mandal Pune मिरवणूक पूर्ण करायला खूप वेळ लावतात. मागून येणाऱ्या लहान गणपती मंडळांवर पोलीस गुन्हे police file case against ganesh mandal दाखल करतात. अशा व्यथा याचिकेतून मांडल्याचे याचिकाकर्ते शैलेश बढाई यांनी सांगितले आहे. त्यांना अनेक लहान लहान गणपती मंडळांचा पाठींबा असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्तांसह मानाचे गणपतीही प्रतिवादी पुणे पोलीस आयुक्तांसह Pune Police Commissioner पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ Respected Ganesh Mandal Pune म्हणजे श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ Shri Kasba Ganpati Mandal, तांबडी जोगेश्वरी गणपती Gramdevta Shree Tambdi Jogeshwari Mandir, गुरुजी तालीम गणपती Guruji Talim Ganpati, तुळशीबाग गणपती Tulsi Baug Ganpati, केसरीवाडा गणपती Kesari Wada Ganpati यांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. अजिंक्य उडाणे अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड. तृणाल टोणपे व अ‍ॅड. अक्षय देसाई यांनी दिली. मानाच्या या पाच गणपती मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी प्राधान्य दिले जाते. कायद्याच्या कुठल्या तरतुदीनुसार या पाच मंडळांना हा प्रथम मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, अशी विचारणा संजय बालगुडे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार पोलीस आयुक्त कार्यालयाला विचारली. तेव्हा याबाबत कोणताही लेखी कायदा किंवा नियम नसल्याचे कळविण्यात आल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलेला आहे. बुद्धीची देवता असलेले गणपती नक्कीच पोलीस व प्रशासनाला सुबुद्धी देतील. तसेच मानाच्या गणपतींचे पदाधिकारी हा विषय समजून घेतील तर एका दिवसात सुद्धा तोडगा निघेल. आम्हाला उच्च न्यायालयातील याचिका Petition In High Court चालविण्याची गरज पडणार नसल्याची भुमीकाही शैलेश बढाई यांनी व्यक्त केली.

विसर्जन मिरवणुकांमध्ये विषमता असू नये मानाच्या गणपतींच्या आधी ज्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढायची असेल, त्यांना पोलीस आयुक्तांनी Pune Police Commissioner परवानगी द्यावी. तशी सोय उपलब्ध करून द्यावी, मानाच्या गणपती मंडळांनी Respected Ganesh Mandal Pune किती वेळात विसर्जन मिरवणूक पूर्ण करावी, याबाबत स्पष्ट वेळ मर्यादा घालून द्यावी, जे मंडळ पहिले येतील त्यांनी पहिले लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढावी, अशी संमती मानाच्या पाच गणपती मंडळांनी Respected Ganesh Mandal Pune द्यावी, भेदभाव आणि विषमता निर्माण करणाऱ्या व जोपासणाऱ्या रूढी-परंपरा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने पारित करावेत व कोणत्याच विसर्जन मिरवणुकांच्यामध्ये यानंतर सुद्धा कधीच विषमता असू नयेत. सर्व मंडळांनी ध्वनिप्रदूषण नियम व आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात, असे आदेश न्यायालयाने देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

हेही वाचा Ganeshotsav 2022 गणेश स्थापना कशी व केव्हा करावी, पाहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.