ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये वाटाणा, शेवगा, कारली व लिंबांच्या दरात झाली वाढ, तर मिरचीचे दर घसरले - आजचे बाजारभाव

आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाणा आणि लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे मिरचीचे दर घसरले आहेत. इतर पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. राज्यात जोरदार होणाऱ्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटल्याने त्याचा परिणाम किमतीवर होण्याची शक्यता आहे.

Mumbai APMC Market Rate
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Jul 14, 2022, 8:26 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मिरचीचे दर १०० किलोंप्रमाणे हजार रुपयांनी कमी झाले आहेत. वाटाण्याच्या दरात १०० किलोंप्रमाणे दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगेच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात ४०० रुपयांनी तर लिंबांच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३१०० ते ३४०० रुपये

भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४१०० ते ४६०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
१०००० ते १२००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३२०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४८०० ते ६०००

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३४०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१६०० ते १८०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३०००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३७००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५००० ते ४००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२३०० ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३५०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४००रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १२,०००ते १४००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ५६००रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३६००ते ४००० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३५०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते २०००

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८००ते १२०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २२०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १५०० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.