ETV Bharat / city

बेस्टच्या आगारातील 'पे अँड पार्क' स्वस्त; परिवहन विभागाचा निर्णय - मुंबई

नुकतेच बेस्ट प्रशासनाने बसच्या तिकीट दरात कपात करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. आता पालिकेच्या सूचनेवरुन बेस्टच्या आगारातील पार्किंगचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

पालिकेच्या सूचनेवरुन बेस्टच्या आगारातील पार्किंगचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.
author img

By

Published : Jul 23, 2019, 9:58 PM IST

मुंबई - नुकतेच बेस्ट प्रशासनाने बसच्या तिकीट दरात कपात करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. आता पालिकेच्या सूचनेवरुन बेस्टच्या आगारातील पार्किंगचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा अवजड वाहनचालकांसह, दुचाकी चारचाकी वाहनचालकांना फायदा होणार आहे. आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

दिवसेंदिवस मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बेस्टची जागा इतर वाहनांच्या पार्किंगसाठी वापरण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या जागेचा पार्किंगसाठी सदुपयोग झाल्यास बेस्टलाही आर्थिक सहाय्य होणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या मुंबई पार्किंग ऑथोरिटीच्या माध्यमातून विविध भागात जास्तीत जास्त पार्किंगच्या जागा उपलब्ध करण्यात येत आहेत.

महानगरपालिकेच्या मुंबई पार्किंग ऑथोरिटीने 'पे अँड पार्क' योजनेअंतर्गत बेस्टच्या उपक्रमाला पार्किंगचे दर कमी करण्याची सूचना केली. त्यानुसार बेस्ट आगारातील पार्किंगचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

दुचाकी - 3 तासांसाठी 20/- रिक्षा-टॅक्सी - 30/- रिक्षा-टॅक्सी - 40/-
6 तास 25/- 40/- 30/-
12 तास 30/- 70/- 70/-
12 तास+ 35/- 80/- 80/-

मासिक पास - 12 व 24 तासांचे दर
दुचाकी - 660/- , 1320/-
रिक्षा - टॅक्सी - 1540/- , 3080/-
ट्रक - टेम्पो - 3630/- , 7260/-
बस - 2000/- , 3700/-

Intro:मुंबई - नुकतीच बेस्ट प्रशासनाने बसच्या तिकीट दरात कपात करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. आता पालिकेच्या सूचनेवरुन बेस्ट बस आगारातील पार्किंगचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा अवजड वाहनचालकांसह, दुचाकी चारचाकी वाहनचालकांना फायदा होणार आहे. आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. Body:दिवसेंदिवस मुंबईत मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बेस्टची जागा पार्किंगसाठी वापरून बेस्टलाही आर्थिक सहाय्य करण्याचं धोरण पालिकेने आखल आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या मुंबई पार्किंग आॅथोरिटीच्या माध्यमातून विविध भागात जास्तीत जास्त पार्किंगच्या जागा उपलब्ध करण्यात येत आहेत.
मुंबई महापालिकेच्या मुंबई पार्किंग आॅथोरिटीने पे अँड पार्क योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रमाला पार्किंगचे दर कमी करण्याची सूचना केली. त्यानुसार बेस्ट बस आगारातील पार्किंगचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला. Conclusion:वाहन     -    आताचे दर रुपये   3 तास , 6 तास,12 तास

दुचाकी   -  3 तासांसाठी 20 रु., 6 तास 25 रु., 12 तास 30 रु. 12 तासांहुन अधिक 35 रु. 

तीन व चार चाकी - 30 रु.  , 25 रु.  ,   70 रु.,                 80 रु.

रिक्षा-टॅक्सी -  30 रु. ,  40 रु. 70 रु. 80 रु.,  

ट्रक - टेम्पो - 55 रु. , 90 रु., 165 रु., 

बस   -   60 रु., 95 रु., 175 रु.

मासिक पास 12 तास व 24 तासांचे दर 

दुचाकी   -  660 रु., 24 तास 1320 रु.

तीन व चार चाकी - 1540 रु., 3080 रु.

रिक्षा टॅक्सी -  1540 रु., 3080 रु.

ट्रक - टेम्पो -  3630 रु., 7260 रु.

बस   - 2000 रु.,      3700 रु. 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.