ETV Bharat / city

दुचाकीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून हाणामारी, एकाचा मृत्यू

author img

By

Published : Aug 8, 2019, 9:29 PM IST

दुपारी 12 च्या सुमारास दिपक चावरिया (वय. 29)  त्याचा भाऊ मनोज चावरिया (वय.32) हे  भावासोबत कामानिमित्त स्वत:च्या मोटरसायकल वरुन निघाले होते. अरुंद गल्लीतून जाताना रस्त्याच्या मध्ये चाळीतील रहिवाशी संदिप पारचा (वय 28) व त्यांचे वडील पालसिंग पारचा (वय 70)  हे उभे होते. दीपक चावरिया यांनी मोटरसायकलचा हॉर्न वाजवला असता आरोपीला याचा राग आला.

मोटारसायकलचा हॉर्न वाजवल्या कारणावरून हाणामारी, एकाचा मृत्यू

मुंबई - दुचाकीचा हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून विद्याविहार येथे एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मनोहर चावरीया (वय 57 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मोटारसायकलचा हॉर्न वाजवल्या कारणावरून हाणामारी, एकाचा मृत्यू

विद्याविहार पूर्व रेल्वे स्थानक लगत असलेल्या मोहन नगर बंजारा वस्तीत दुपारी 12 च्या सुमारास दिपक चावरिया (वय. 29) त्याचा भाऊ मनोज चावरिया (वय.32) हे भावासोबत कामानिमित्त स्वत:च्या दुचाकीवरुन निघाले होते. अरुंद गल्लीतून जाताना रस्त्याच्या मध्ये चाळीतील रहिवाशी संदिप पारचा (वय 28) व त्यांचे वडील पालसिंग पारचा (वय 70) हे उभे होते. दीपक चावरिया यांनी मोटरसायकलचा हॉर्न वाजवला असता, आरोपीला याचा राग आला. त्यांने दीपक आणि त्याच्या भावाला शिवीगाळ केली.

या गोष्टीचा जाब विचारला असता, आरोपी आणि त्यांच्या वडिलांनी दीपक व त्यांच्या भावास धक्काबुक्की केली. तक्रारदाराचे वडील मनोहर चावरिया (वय 57) व बहिण पूजा (वय 36) यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संदिप पारचा याने घरातून चाकु आणून दीपक आणि त्याचा भाऊ बहिण आणि वडिलांवर चाकूने वार केले. यामध्ये दीपकचे वडील मनोहर चावरिया यांच्यावर चाकुचे वार झाले. त्यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यातील पालसिंग पारचा व कृष्णा पारचा हे सुध्दा जखमी झाले आहेत. याप्रकरणी टिळकनगर पोलिसानी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे .

Intro:विद्याविहार येथे मोटारसायकलचा हॉर्न वाजवल्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या

दुचाकी चा हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून विद्याविहार येथे एकाची हत्या करण्यात आली.मनोहर चावरीया वय 57 वर्षे अस मृत व्यक्तीचे नाव आहेBody:विद्याविहार येथे मोटारसायकलचा हॉर्न वाजवल्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाची हत्या

दुचाकी चा हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून विद्याविहार येथे एकाची हत्या करण्यात आली.मनोहर चावरीया वय 57 वर्षे अस मृत व्यक्तीचे नाव आहे.

विद्याविहार पूर्व रेल्वे स्थानक लगत असलेल्या मोहन नगर  बंजारा वस्तीत दुपारी 12:00 वाजण्याच्या दिपक चावरिया वय 29वर्षे  त्याचा भाऊ मनोज चावरिया वय 32वर्षे हे  भावासोबत कामानिमित्त स्वताच्या मोटरसायकल वरुन निघाले असताना अरुंद गल्लीतुन जाताना रस्त्याच्या मध्ये चाळीतील रहिवाशी संदिप पारचा वय 28 वर्षे व त्यांचे वडील पालसिंग पारचा वय 70 वर्षे हे उभे असताना दीपक चावरिया यांनी मोटरसायकलचा हार्न वाजवला असता आरोपीला याचा राग आल्याने दीपक आणि त्याच्या भावाला शिवीगाळ केली सदर गोष्टीचा जाब विचारला असता आरोपी व त्यांच्या वडीलांनी दीपक व त्यांचे भावास धक्काबुक्की केली सदर वेळी फिर्यादीचे वडील मनोहर चावरिया वय 57वर्षे व बहिण पुजा वय 36 वर्षे यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता संदिप पारचा याने घरातून चाकु आणुन दीपक व  त्याचा भाऊ   बहिण व वडीलांना चाकु मारून जखमी केले यामध्ये दीपकचे वडील मनोहर चावरिया यांच्यावर चाकुने वार केले त्यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले यातील पालसिंग पारचा व कृष्णा पारचा हे सुध्दा जखमी झाले आहेत याप्रकरणी टिळकनगर पोलिसानी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.