ETV Bharat / city

corona update today : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, देशात २४ तासांत १२,८४७ नवे कोरोना रुग्ण - देशातील कोरोना रुग्णसंख्या

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत ( Maharashtra coronavirus cases ) पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी २२९३ रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी त्यात किंचित वाढ होऊन २३६६ रुग्णांची ( Maharashtra Coronavirus LIVE Updates ) नोंद झाली आहे. मंगळवारी २ मृत्यूची नोंद झाली होती. आज पुन्हा २ मृत्यूची नोंद झाली ( Covid death cases today in Maharashtra ) आहे. आठवडाभरात तिसऱ्यांदा २ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५३८ बेडवर रुग्ण आहेत.

India corona update
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 17, 2022, 8:33 AM IST

Updated : Jun 17, 2022, 10:14 AM IST

मुंबई- गेल्या २४ तासात कोरोनाचे १२,८४७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २.४७ टक्के पॉझिटिव्हटी दर आहे.देशात २४ तासात कोरोनामुळे १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७,९८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात ६३,०६३ कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत रोज १७०० ते १९०० रुग्णांची ( Daily Covid cases in India ) नोंद होत आहे.

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत ( Maharashtra coronavirus cases ) पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी २२९३ रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी त्यात किंचित वाढ होऊन २३६६ रुग्णांची ( Maharashtra Coronavirus LIVE Updates ) नोंद झाली आहे. मंगळवारी २ मृत्यूची नोंद झाली होती. आज पुन्हा २ मृत्यूची नोंद झाली ( Covid death cases today in Maharashtra ) आहे. आठवडाभरात तिसऱ्यांदा २ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५३८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण ऑक्सिजनवर, १०४ रुग्ण आयसीयूमध्ये तर १० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात ( Daily Covid cases in India ) आली आहे.

अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार यांना झाला कोरोनाची लागण-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौसी यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने जारी केलेल्या निवेदनानुसार, ८१ वर्षीय फौसी यांनी कोरोना लसीचे दोन बूस्टर डोसही घेतले होते. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोविडची सौम्य लक्षणे आहेत. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे अलीकडच्या काळात फौसी हे, अध्यक्ष जो बिडेन किंवा इतर कोणत्याही वरिष्ठ सरकारी अधिका-यांच्या संपर्कात आलेले नाहीत.

गुरुवारी पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक-देशात पहिल्यांदाच १०९ दिवसानंतर कोरोना रुग्णांची एका दिवसात वाढलेली संख्या गुरुवारी १० हजारांहून अधिक झाली आहे. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक होती. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ४,०२४ आहे. तर पॉझिटिव्हिटी दर ३६ टक्के आहे. देशात कोरोनाचे नवे 12,213 रुग्ण आहेत. तर ७,६२४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे ५८,२१५ सक्रिय रुग्ण आहेत. देशात पॉझिटिव्हिटीचा दर २.३५ टक्के आहे.

हेही वाचा-Corona Update Today : देशात १०९ दिवसानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या १० हजारांहून अधिक, महाराष्ट्रात ४०२४ नवे रुग्ण

हेही वाचा-Mumbai Corona Update : २३६६ नवे रुग्ण, २ रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा-कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचेच व्हेरीएंट, अद्याप कोणताही नवीन व्हायरस नाही - आरोग्यमंत्री

Last Updated : Jun 17, 2022, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.