ETV Bharat / city

Nude Photoshoot Controversy मुंबई पोलीस नव्याने पाठवणार अभिनेता रणवीर सिंगला समन्स - रणवीर सिंगला चेंबूर पोलिसांकडून नवीन समन्स

न्यूड फोटोशूटचा वाद प्रकरणी Nude photoshoot controversy चेंबूर पोलीस स्टेशनने अभिनेता रणवीर सिंगला उद्या हजर राहण्यास सांगितले Chembur police station summoned actor Ranveer Singh होते. रणवीर सिंगने हजर actor Ranveer Singh Nude photoshoot controversy राहण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ मागितला होती.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 21, 2022, 4:43 PM IST

Updated : Aug 21, 2022, 7:07 PM IST

मुंबई - न्यूड फोटोशूटचा वाद प्रकरणी Nude photoshoot controversy चेंबूर पोलीस स्टेशनने अभिनेता रणवीर सिंगला उद्या हजर राहण्यास सांगितले Chembur police station summoned actor Ranveer Singh होते. रणवीर सिंगने हजर actor Ranveer Singh Nude photoshoot controversy राहण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ मागितला होती. आता नवीन तारीख निश्चित केल्यानंतर चेंबूर पोलिसांकडून नवीन समन्स पाठवले जाईल, असे मुंबई पोलिसांकडून सांगितले आहे.

  • Nude photoshoot controversy | Chembur police station had summoned actor Ranveer Singh asking him to appear tomorrow. The actor has sought 2 weeks time to appear, now fresh summons will be sent by Chembur police after fixing a new date: Mumbai Police

    (File Pic) pic.twitter.com/FHuPijFDIS

    — ANI (@ANI) August 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप नेते व वकील अखिलेश चौबे यांची पोलिसांत तक्रार अभिनेता रणवीर सिंग च्या अडचणीत वाढ झाली आहे न्यूड फोटो इंटरनेटवर शेअर केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात केली होती. त्यानंतर चेंबूर पोलिसांकडून रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रणवीर सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि वकील अखिलेश चौबे यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रणवीर सिंहच्या न्यूड फोटोवर काही लोकांकडून टिकेची झोड उडाली आहे. तर काही लोक रणवीरचे समर्थन करण्यास मैदानात उतरल्याचे चित्र देखील आहे.

पेपर मॅगझिनसाठी रणवीर सिंगने केले फोटो सेशन एका पेपर मॅगझिनसाठी रणवीर सिंगने हे फोटो सेशन केले होते. 'डाइट सब्या' नावाच्या एका अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटने रणवीर सिंगचे हे फोटो पोस्ट करण्यात आले होते. रणवीर सिंगने या पेपर मॅगझिनच्या माध्यामातून बर्ट रेनॉल्ड्सला श्रद्धांजली म्हणून इंटरनेट ब्रेक केल्याचे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने चित्रपट आणि फॅशनबद्दलही सांगितले. जेव्हापासून हे फोटो बाहेर आले तेव्हापासून चाहत्यांनी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींच्या आनंददायी प्रतिक्रिया आहेत, तर काहींच्या मिश्कील प्रतिक्रिया आल्या आहेत.

Last Updated : Aug 21, 2022, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.