ETV Bharat / city

Disha Salian Murder Case : दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंचे ट्विट, म्हणाले 'ती काळी मर्सिडीज....'

दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी ( Disha Salian Murder Case ) आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या ( Nitesh Rane Tweet On Disha Salian Murder Case ) माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले आहे.

Disha Salian Murder Case Latest Update
Disha Salian Murder Case Latest Update
author img

By

Published : Feb 22, 2022, 9:31 AM IST

मुंबई - दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी ( Disha Salian Murder Case ) आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या ( Nitesh Rane Tweet On Disha Salian Murder Case ) माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले आहे. दिशा सॅलियन ला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आलं. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे.

  • Disha was apparently taken 2 her Malad home in a black Merc on the 8th night from the party..Sachin Waze also owned a black Merc which is with the investigation agencies now..
    Is it the same car?
    he was reinstated in the police department on the 9th of June..
    Connection?

    — nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटमध्ये काय म्हणाले नितेश राणे -

'दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे, जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आले. काही संबंध आहे का?'

  • N because the Malvani police station didn’t do a free n fair investigation the case was given to the CBI..
    right?
    N now the same police station is been asked to submit a report by the state women commission?
    How fair is that?
    Who r they trying to save?

'मालवणी पोलिसांनी या प्रकरणाची योग्य चौकशी केली नव्हती, त्यामुळे हे प्रकरण देण्यात आले होते. आता त्याच पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश राज्य महिला आरोगाने दिले आहे. या प्रकरणात कोण आरोपीला वाचवते आहे', असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

हेही वाचा - Sameer Wankhede Bar Permit Case : गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात; तर ठाण्यात कोपरी पोलिसांचे चौकशीसाठी समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.