ETV Bharat / city

नैसर्गिक आपत्तीचा धोका पाहता 7 जिल्ह्यात एनडीआरएफच्या 9 तुकड्या तैनात

author img

By

Published : May 31, 2022, 10:55 PM IST

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रावर नैसर्गिक संकटाची आपत्ती येत आहे. कधी निसर्ग चक्रीवादळ तर कधी चुकते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरची गावे उद्ध्वस्त केली. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुरग्रस्त झाला होता. मात्र, या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी नेहमीच एनडीआरएफची ( NDRF ) तुकडीला नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पाचारण करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा या पावसाळ्यात धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून राज्याच्या 7, जिल्ह्यात 9 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात येणार आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 31 मे) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री
मुख्यमंत्री

मुंबई - गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रावर नैसर्गिक संकटाची आपत्ती येत आहे. कधी निसर्ग चक्रीवादळ तर कधी चुकते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरची गावे उद्ध्वस्त केली. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण पुरग्रस्त झाला होता. मात्र, या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी नेहमीच एनडीआरएफची ( NDRF ) तुकडीला नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर पाचारण करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा या पावसाळ्यात धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून राज्याच्या 7, जिल्ह्यात 9 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात येणार आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 31 मे) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती मंगळवारी (दि. 31 मे) मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली.

ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक पथक 15 जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी अशा रीतीने पूर्व नियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले.

हेही वाचा - सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 70 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.