ETV Bharat / city

एनआयएने मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित 'या' लोकांवर केली होती छापेमारी - Dawood money laundering case

दोन फेब्रुवारी रोजी इब्राहिम विरोधात दहशतवादी विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला underworld don Dawood Ibrahim होता. त्यानंतर मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये एनआयए आणि ईडीने 14 ठिकाणी संयुक्त धाडी टाकत छापेमारी केली NIA raid होती. त्यामध्ये फिल्म दिग्दर्शक, व्यावसायिक तसेच दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मुलाच्या घरीदेखील छापेमारी केली होती. NIA raid on underworld don Dawood Ibrahim relatives in Mumbai revealed laundering of loan amount

Mumbai underworld don Dawood Ibrahim
मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
author img

By

Published : Sep 2, 2022, 10:49 AM IST

मुंबई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे underworld don Dawood Ibrahim संदर्भातील सर्व प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएला वर्ग केल्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी इब्राहिम विरोधात दहशतवादी विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये एनआयए आणि ईडीने 14 ठिकाणी संयुक्त धाडी टाकत छापेमारी केली NIA raid होती. त्यामध्ये फिल्म दिग्दर्शक, व्यावसायिक तसेच दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मुलाच्या घरीदेखील छापेमारी केली NIA raid on underworld don Dawood relatives होती.

याप्रकरणात एनआयए आणि ईडीने गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला ताब्यात घेतले आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी सलीम फ्रुटला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीदरम्यान तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह जवळपास 17 ते 18 देशांमध्ये फिरला असल्याचे समोर आले होते. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मुंबईतील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. हसीना पारकरच्या घरी तब्बल चार तास ईडीने छापेमारी केली. त्यानंतर ईडी पारकरच्या घराबाहेरून निघाली होती.

90 च्या दशकात फरार झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधित लोकं मनी लाँड्रिंगमध्ये सामील असल्याचा आरोप Dawood money laundering case आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय तपास एजेंसीला अंडरवर्ल्डचे पंजाब कनेक्शनबाबत माहिती मिळाली होती. पंजाबमध्ये अस्थिरता फैलावण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर एजेंसी आयएसआय अंडरवर्ल्डचा आधार घेत असल्याचे समोर आले होते. दरम्यान माहितीनुसार अंडरवर्ल्डसंबंधित लोकं मोठ्या प्रमाणात मुंबईहून पंजाबला पैसे पोहोचवलत होते, असे एनआयएला तपासात समोर आल्यानंतर या दाढी टाकण्यात आल्या NIA raid on people related to Dawood होत्या.

सुहेल खांडवानी कनेक्शन काय,अंमलबजावणी संचलनलयाच्या अटकेत असलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा साथीदार सुहेल खांडवानी यांच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. सुहेल खांडवानी हा मुंबईतील माहिम आणि हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त आहे. माहिममधील त्याच्या घरी पहाटेपासूनच छापेमारी सुरु आहे. याशिवाय मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित तिघांच्या ठिकाण्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सुरु असल्याची माहिती आहे.

सुहेल खंडवानी हा टचवूड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. नवाब मलिकांचा मुलगा फराझ मलिका हाही या कंपनीत 2006 ते 2016 या काळात संचालक होता. टचवूड कंपनी आणि कांडल्याची असोसिएट हायप्रेशर टेक्वॉलॉजी कंपनीने बीकेसी भागात 200 कोटींची जमीन खरेदी केली. सुहेल खांडवानी टचवुड रिअल इस्टेट पी लिमिटेड मध्ये संचालक आहेत. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक देखील याच फर्ममध्ये 2006 ते 2016 पर्यंत संचालक होता.

कांडलामधील असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि टचवुड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड नवाब मलिक यांचा मुलगा फराज याशिवाय टचवुड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांमध्ये फारूक आणि झकेरिया दरवेश, मनोहर आणि श्रीचंद अगीचा आणि सुहेल खंडवानी यांचा समावेश आहे. कांडला फर्मची 150 कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक 2016 मध्ये जेव्हा कंपनीने परतफेड थांबवली, तेव्हा NPA म्हणून वर्गीकृत केलेल्या बँक ऑफ इंडियाच्या कर्जावरील एकूण थकबाकीसाठी CBI द्वारे चौकशी केली जात आहे. सीबीआय आणि ईडी या दोघांच्या चौकशीत कांडला फर्मकडून बीकेसीमध्ये रिअल इस्टेट मालमत्ता खरेदी करणाऱ्या कंपनीकडून कर्जाच्या रकमेची लाँड्रिंग उघडकीस NIA raid revealed laundering of loan amount आली आहे.

चित्रपट निर्माता समीर हिंगोरा कोण आहे, या छाप्यात समीर हिंगोरा याचे नाव समोर आले आहे. सध्या NIAने समीर हिंगोरा याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. समीर हिंगोरा हा तो व्यक्ती आहे. ज्याने बॉलीवूडच्या मुन्ना भाई संजय दत्तला AK-56 रायफल दिली होती. संजय दत्तला शस्त्रे देण्यात या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका होती. संजय दत्तला समीर हिंगोरा याच्या वाहनातून AK-56 पाठवण्यात आली होती. या प्रकरणी टाडा न्यायालयाने समीर हिंगोरा याला 9 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. समीर हिंगोरा हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे.

अब्हुल कयूम कोण आहे एनआयने आज सकाळपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या व्यक्तींना विरोधात कारवाई सुरू केली आहे. मुंबईतील ग्रँड रोड परिसरातील अब्हुल कयूम यांना आज येणार याने ताब्यात घेतले. 1993 च्या मुंबईतील बॉंबस्फोट प्रकरणात येणे तपास करत आहे. तसेच अब्दुल प्रयोग यांचा संबंध समोर आल्याने त्यांंना ताब्यात घेतले आहे. NIA raid on underworld don Dawood Ibrahim relatives in Mumbai revealed laundering of loan amount

हेही वाचा Crime सराईत चोराला मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.