मुंबई - राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारत असताना राज्याच्या पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान आपल्या समोर आल्याचं स्पष्टीकरणही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. तर विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या पोलोस अधिकाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या सरकारच्या काळात पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचे अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे अजूनही काही पोलीस अधिकारी त्यांना अवैधरित्या सरकारची माहिती पुरवत असल्याची शंका आहे. त्यामुळे असे पोलीस खात्यातील अधिकारी शोधले जातील, अशा इशारा पदभार स्वीकारताना गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिला.
भाजपला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नव्या गृहमंत्र्यांचा इशारा
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या सरकारच्या काळात पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचे अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे अजूनही काही पोलीस अधिकारी त्यांना अवैधरित्या सरकारची माहिती पुरवत असल्याची शंका आहे. त्यामुळे असे पोलीस खात्यातील अधिकारी शोधले जातील, अशा इशारा पदभार स्वीकारताना गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिला.
मुंबई - राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारत असताना राज्याच्या पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान आपल्या समोर आल्याचं स्पष्टीकरणही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. तर विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या पोलोस अधिकाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या सरकारच्या काळात पाच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांचे अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे अजूनही काही पोलीस अधिकारी त्यांना अवैधरित्या सरकारची माहिती पुरवत असल्याची शंका आहे. त्यामुळे असे पोलीस खात्यातील अधिकारी शोधले जातील, अशा इशारा पदभार स्वीकारताना गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिला.
TAGGED:
dilip walse patil