ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद, तर २५५ नवे रुग्ण

बुधवारी 255 नवे रुग्ण आढळले ( Mumbai Corona New Cases ) आहे. तर पुन्हा दुसऱ्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली ( Mumbai Corona Zero Death ) आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के असून 2115 सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Active Cases ) आहेत.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Feb 16, 2022, 7:28 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Mumbai Corona Third wave ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. काल मंगळवारी शून्य मृत्यूची नोंद झाली ( Zero Corona Death In Mumbai ) होती. आज बुधवारी पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ११ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्क्यांवर गेला असून, २११५ सक्रिय रुग्ण ( Mumbai Active Corona Cases ) आहेत.

२५५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१६ फेब्रुवारीला) २५५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona News Cases ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ( Mumbai Corona Recover Cases ) आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५४ हजार ७३२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३३ हजार ७१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २११५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २२०५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०३ टक्के इतका आहे.

९७.४ टक्के बेड रिक्त

मुंबईत आज आढळून आलेल्या २५५ रुग्णांपैकी २३२ म्हणजेच ९१ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ९ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,४३६ बेडस असून, त्यापैकी ९३६ बेडवर म्हणजेच २.६ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९७.४ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या घटतेय

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ होऊ लागली आहे. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून, २४ जानेवारीला १८५७, २५ जानेवारीला १८१५, २६ जानेवारीला १८५८ रुग्ण आढळून आले. त्यानंतर त्यात आणखी घट होऊन ३१ जानेवारीला ९६०, १ फेब्रुवारीला ८०३, २ फेब्रुवारीला ११२८, ३ फेब्रुवारीला ८२७, ४ फेब्रुवारीला ८४६, ५ फेब्रुवारीला ६४३, ६ फेब्रुवारीला ५३६, ७ फेब्रुबारीला ३५६, ८ फेब्रुवारीला ४४७, ९ फेब्रुवारीला ४४१, १० फेब्रुवारीला ४२९, ११ फेब्रुवारीला ३६७, १२ फेब्रुवारीला ३४९, १३ फेब्रुवारीला २८८, १४ फेब्रुवारीला १९२, १५ फेब्रुवारीला २३५, १६ फेब्रुवारीला २५५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत

११ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला, १५ फेब्रुवारीला पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली. आज १६ फेब्रुवारीला पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ११ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - सरकारमध्ये काय बदल होतील ते 10 मार्च नंतर दिसेल! पटोलेंचा पुनरुच्चार, राजकीय वर्तुळात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.