ETV Bharat / city

मुंबईकरांना खुशखबर..  आता दररोज धावणार वातानुकूलीत लोकल - पश्चिम रेल्वे

पूर्वी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकच वातानुकूलीत लोकल होती. त्यामुळे एसी लोकल मेंटेनन्ससाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बंद असे. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दुसरी वातानुकूलीत लोकल दाखल झाली आहे.

वातानुकूलीत लोकल रेल्वे
author img

By

Published : Sep 11, 2019, 10:50 PM IST

मुंबई - पश्चिम रेल्वेवर सुरू असलेली वातानुकूलीत लोकल येत्या 14 सप्टेंबर पासून दररोज प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून पश्चिम रेल्वाला आर्थिक फायदा होणार आहे.

मुंबईतील वातानुकूलीत रेल्वेची माहिती

पूर्वी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकच वातानुकूलीत लोकल होती. त्यामुळे वातानुकूलीत लोकल मेंटेनन्ससाठी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बंद असे. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दुसरी एसी लोकल दाखल झाली आहे. यामुळे दुसरा पर्याय असल्याने आणि प्रवाशांची मागणी पाहता पश्चिम रेल्वेने सातही दिवस वातानुकूलीत लोकल सुरू केली आहे.

हेही वाचा - युती होती, आहे आणि राहील; उद्धव ठाकरेंना विश्वास

2018-19 या आर्थिक वर्षात वातानुकूलीत लोकलमधून पश्चिम रेल्वेला 19 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत वातानुकूलीत लोकलमधून 23 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून 9 कोटी 61 लाख रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती आहे.

हेही वाचा - कोल्हापूर-सांगली पूर प्रकरणी तत्काळ उपाययोजना कराव्यात - उच्च न्यायालयाचे आदेश

Intro:मुंबई - पश्चिम रेल्वेवर सुरू असलेली एसी लोकल येत्या 14 सप्टेंबर पासून सातही दिवस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.Body:पूर्वी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकच एसी लोकल होती. त्यामुळे एसी लोकल मेंटेनन्ससाठी शनिवार व रविवार हे दोन दिवस बंद असे. नुकतीच पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दुसरी एसी लोकल दाखल झाली आहे. त्यामुळे दुसरा पर्याय असल्याने आणि प्रवाशांची मागणी पाहता पश्चिम रेल्वेने सातही दिवस एसी लोकल सुरू केलीय.Conclusion:2018- 19 या आर्थिक वर्षांत एसी लोकलमधून पश्चिम रेल्वेला 19 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत एसी लोकलमधून 23 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून 9 कोटी 61 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.