ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ८०० च्या वर रुग्ण, ८४६ नव्या रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

सलग दोन दिवस ८०० च्या वर रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. आज ७ मृत्यूची नोंद ( Corona patient deaths in Mumbai ) झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा ( corona recovery rate in Mumbai ) दर ९७ टक्के तर ७१३५ सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Update on 4th feb 2022 )आहेत.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Feb 4, 2022, 8:40 PM IST

मुंबई - डिसेंबर महिन्यापासून मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. (Corona's Third Wave in Mumbai ) जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण ( Corona cases in Jan 2022 ) आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. मागील आठवड्यात सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्यावर रुग्ण आढळून आले. त्यात घट होऊन सोमवारी ९०६, मंगळवारी ८०३, बुधवारी ११२८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात पुन्हा घट होऊन ८२७ तर आज ८४६ रुग्णांची नोंद झाली आहे.

सलग दोन दिवस ८०० च्या वर रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. आज ७ मृत्यूची नोंद ( Corona patient deaths in Mumbai ) झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा ( corona recovery rate in Mumbai ) दर ९७ टक्के तर ७१३५ सक्रिय रुग्ण ( Mumbai Corona Update on 4th feb 2022 )आहेत.

हेही वाचा-Mumbai : ट्रॅफिकमुळे 3 टक्के घटस्फोट, हा जावईशोध अमृता फडणविसांनी कुठून लावला - किशोरी पेडणेकर

८४६ नव्या रुग्णांची नोंद -

पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (४ फेब्रुवारीला) ८४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ मृत्यूची नोंद झाली आहे. आज १२९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५० हजार १९४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २३ हजार ५८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ७१३५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६६२ दिवस इतका आहे. मुंबईमधील ३ इमारती सील आहेत. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.१० टक्के इतका आहे.
हेही वाचा-Porn Film Case : पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात शर्लिन चोप्राला दिलासा.. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

९४.१ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ८४६ रुग्णांपैकी ७३५ म्हणजेच ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १११ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,२११ बेडस आहेत. त्यापैकी १६९१ बेडवर म्हणजेच ४.५ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९५.५ टक्के बेड रिक्त आहेत.

हेही वाचा-MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

रुग्णसंख्या घटतेय -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५, १७ जानेवारीला ५९५६, १८ जानेवारीला ६१४९, १९ जानेवारीला ६०३२, २० जानेवारीला ५७०८, २१ जानेवारीला ५००८, २२ जानेवारीला ३५६८, २३ जानेवारीला २५५०, २४ जानेवारीला १८५७, २५ जानेवारीला १८१५, २६ जानेवारीला १८५८, २७ जानेवारीला १३८४, २८ जानेवारीला १३१२, २९ जानेवारीला १४११, ३० जानेवारीला ११६०, ३१ जानेवारीला ९६०, १ फेब्रुवारीला ८०३, २ फेब्रुवारीला ११२८, ३ फेब्रुवारीला ८२७, ४ फेब्रुवारीला ८४६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची ( Corona cases in Mumbai during Jan 20202 ) नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत २ नवे रुग्ण -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र, मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज ४ फेब्रुवारीला २ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८६०५ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ८१६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २४ सक्रिय रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.