ETV Bharat / city

राज्यात आज 66,358 कोरोनाचे नवे रुग्ण; बरे होण्याचे 83.21 टक्के प्रमाण - corona patient recovery rate in Maharashtra

राज्यात नव्या 66 हजार 358 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 24 तासात 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 27, 2021, 10:36 PM IST

मुंबई- कोरोनाबाबत देशात चिंता वाढत असताना राज्यात आज काहीअंशी दिलासादायक आकडेवारी आहे. राज्यात आज 24 तासात 67 हजार 752 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 36 लाख 69 हजार 548, रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.21 टक्के इतक आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आज 66 हजार 358 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात नव्या 66 हजार 358 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 24 तासांत 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा 1.5 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर एकूण 44 लाख10 हजार 85 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाचे एकूण 6 लाख 72 हजार 434 सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा- कोरोना रुग्णांसाठी हेमा मालिनीने केली प्रार्थना

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद-

मुंबई महानगरपालिका- 3999
ठाणे- 843
ठाणे मनपा- 796
नवी मुंबई-626
कल्याण डोंबिवली- 758
मीराभाईंदर-400
पालघर-612
वसई विरार मनपा-622
रायगड-737
पनवेल मनपा-506
नाशिक-7767
नाशिक मनपा-3598
अहमदनगर-1980
अहमदनगर मनपा-574
धुळे- 215
जळगाव- 628
नंदुरबार-803
पुणे- 3129
पुणे मनपा- 4021
पिंपरी चिंचवड- 1928
सोलापूर- 1,239
सोलापूर मनपा-274
सातारा - 1,624
कोल्हापुर-629
कोल्हापूर मनपा-189
सांगली- 1309
सिंधुदुर्ग-259
रत्नागिरी-677
औरंगाबाद-904
औरंगाबाद मनपा-564
जालना-944
हिंगोली-250
परभणी -779
परभणी मनपा-198
लातूर 921
लातूर मनपा-342
उस्मानाबाद-852
बीड -1,300
नांदेड मनपा-219
नांदेड-808
अकोला मनपा-415
अमरावती मनपा-255
अमरावती 336
यवतमाळ-1,161
वाशिम - 383
नागपूर- 2382
नागपूर मनपा-4513
वर्धा-777
भंडारा-1167
गोंदिया-542
चंद्रपुर-415
चंद्रपूर मनपा-1425
गडचिरोली-552

हेही वाचा - प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट सुरू करा - गडकरी

मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट-

शहरात गेले काही दिवस कोरोना विषाणूचे 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. गेले दोन दिवस 5 हजाराच्या घरात रुग्ण आढळून आले. काल त्यात आणखी घट होऊन 3876 नवे रुग्ण आढळून आले होते. आज 4014 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 8 हजार 240 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.