ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचे आढळले नवीन 46,723 रुग्ण - Maharashtra Corona Update

गेले दोन दिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी झाले होते. मात्र, आज पुन्हा 46 हजार 723 नव्या रुग्णांची नोंद ( ( Omicron cases in Maharashtra ) झाली. त्यामुळे 70 लाख 34 हजार 661 इतकी झाली आहे. तर 28 हजार 041 रुग्ण बरे होऊन घरी परतले ( corona recovery rate in Maharashtra ) आहेत.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Jan 12, 2022, 9:49 PM IST

मुंबई - गेल्या दोन दिवसांत कोरोना नियंत्रणात येत असतानाच आज रुग्णसंख्येने पुन्हा धडकी भरवली ( New corona cases in Maharashtra ) आहे. गेल्या 24 तासांत सुमारे 46 हजार नव्या रुग्णांची नोंद ( Omicron cases in Maharashtra ) झाली. तर 32 जणांचा मृत्यू झाला ( corona patient deaths in Maharashtra ) आहे.

राज्यात कोरोनाचे 2 लाख 40 हजार इतके सक्रिय रुग्णदेखील आहेत. मुंबईत सर्वाधिक 16 हजार बाधितांची नोंद झाली आहे. तसेच ओमायक्रोनचे 86 रुग्ण आढळून आल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हटले आहे.

कोरोना आणि ओमायक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहे. मुंबईसह वर्दळीच्या ठिकाणी निर्बंध कठोर केले आहेत. गेले दोन दिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी झाले होते. मात्र, आज पुन्हा 46 हजार 723 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे 70 लाख 34 हजार 661 इतकी झाली आहे. तर 28 हजार 041 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा आकडा 66 लाख 49 हजार 111 इतकी ( corona recovery rate in Maharashtra ) आहे.

हेही वाचा-CORONA UPDATE : भारतात कोरोनाचे 1लाख 94 हजार 720 नवीन रुग्ण, मृत्यूची संख्या चिंताजनक

रुग्ण बरे होण्याचा दर 94.52 टक्के इतका आहे. दिवसभरात 32 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. मृत्यूदर घटून 2.1 टक्के इतका खाली आला आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 11 लाख 42 हजार 569 चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांपैकी 09.89 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 15 लाख 29 हजार 452 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 6,951 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 2 लाख 40 हजार 122 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा-FIR Against Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज वर्धा पोलिसांच्या ताब्यात; दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी

ओमायक्रोनचे आजपर्यंत 1216 रुग्ण
राज्यात आज ओमायक्रोनचे 86 रुग्ण आढळून आले. राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राने 25 तर राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार 30 आणि बी. जे वैद्यकीय महाविद्यालयाने 31 रुग्ण बाधित असल्याचे म्हटले आहे. राज्यात यामुळे आजपर्यंत ओमायक्रॉनचे 1367 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. सर्वाधिक 53 रुग्ण पुणे मनपा विभागात आढळून आले. तर मुंबईत 21, पिंपरी चिंचवड 3, सातारा 3, नाशिक 2 आणि पुणे ग्रामीण मध्ये 1 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 68 हजार 070 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर उतरले. एकूण 79 हजार 740 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली आहे. अति जोखमीच्या देशातील 484 आणि इतर देशातील 556 अशा एकूण 1040 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 4259 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठविले आहेत. त्यापैकी 77 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीत नमूद केले आहे.

हेही वाचा-Mayor Kishori Pednekar : लस न घेणाऱ्यांचे ८४ टक्के मृत्यू! लस घेऊन सुरक्षित व्हा -किशोरी पेडणेकर

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 16420
ठाणे - 1090
ठाणे मनपा - 2601
नवी मुंबई पालिका - 2319
कल्याण डोबिवली पालिका - 1822
वसई विरार पालिका - 1101
नाशिक - 283
नाशिक पालिका - 1174
अहमदनगर - 266
अहमदनगर पालिका - 166
पुणे - 1411
पुणे पालिका - 4093
पिंपरी चिंचवड पालिका - 1947
सातारा - 709
नागपूर मनपा - 1207

ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण
मुंबई - 627
पुणे मनपा - 329
पिंपरी चिंचवड - 75
सांगली - 59
नागपूर - 51
ठाणे मनपा - 48
पुणे ग्रामीण - 41
कोल्हापूर, पनवेल - 18
सातारा - 13
उस्मानाबाद - 11
नवी मुंबई - 10
अमरावती - 9
कल्याण डोंबिवली - 7
बुलढाणा, वसई - विरार - 6
भिवंडी मनपा, अकोला- 5
नांदेड, औरंगाबाद, उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि गोंदिया - 3 प्रत्येकी
गडचिरोली, अहमदनगर, लातूर आणि नंदुरबार - 2 प्रत्येकी
जालना आणि रायगड - प्रत्येकी 1

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.