ETV Bharat / city

Maharashtra Corona Update: राज्यात धडकी भरवणारी रुग्णसंख्या; कोरोनाचे आढळले 40 हजार 925 रुग्ण - New 40925 corona cases in MH

राज्यात सर्वाधिक 20 हजार 971 रुग्ण मुंबईत ( highest corona cases in Maharashtra ) आहेत. त्याखालोखाल नवी मुंबई आणि ठाणे शहरात दोन हजार रुग्णांचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे ओमायक्रोनचा संसर्गदेखील वाढला आहे. ओमायक्रॉनचे 876 रुग्ण आढळले ( 876 corona cases in Maharashtra ) आहेत.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Jan 7, 2022, 10:12 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतो आहे. आज धडकी भरवणारी रुग्णसंख्या समोर आली आहे. राज्यात सुमारे 40 हजार 925 कोरोनाबाधितांची ( 40925 corona cases in Maharashtra ) नोंद झाली आहे. यापैकी 14 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सर्वाधिक 20 हजार 971 रुग्ण मुंबईत ( highest corona cases in Maharashtra ) आहेत. त्याखालोखाल नवी मुंबई आणि ठाणे शहरात दोन हजार रुग्णांचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे ओमायक्रोनचा संसर्गदेखील वाढला आहे. सक्रिय रुग्णदेखील दीड लाखाच्या घरात असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. ओमायक्रॉनचे 876 रुग्ण आढळले ( 876 corona cases in Maharashtra ) आहेत.

हेही वाचा-Nana Patole on PM Security Breach : पंतप्रधान पदाची गरिमा घालवण्याचे काम भाजपकडून सुरू - नाना पटोले

मागील आठ दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रोनचे रुग्ण राज्यभरात सापडत आहेत. गेल्या दोन दिवसांत भरमसाठ रुग्णवाढ झाल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार अशी आहे राज्यातील कोरोनाची स्थिती

  • राज्यात कोरानाबाधितांची आजवरची संख्या 68 लाख 34 हजार 222 इतकी आहे. तर 14 हजार 256 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
  • रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 47 हजार 410 इतकी आहे.
  • रुग्ण बरे होण्याचा दर 95.08 टक्के इतका आहे.
  • दिवसभरात 20 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. मृत्यूदर घटून 2.7 टक्के इतका आहे.
  • रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 01 लाख 46 हजार 329 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.74 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात सध्या 7 लाख 42 हजार 684 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1463 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे.
  • 1 लाख 47 हजार 492 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा-Anil Deshmukh in Jail : अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार

  • ओमायक्रोनचे आजतागायत 876 रुग्ण
    राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि एनसीसीएस केलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे 876 नव्या रुग्णांचे निदान झाले. 1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 44 हजार 148 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 65 हजार 199 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अतिजोखमीच्या देशातील 403 आणि इतर देशातील 416 अशा एकूण 819 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 2742 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठविले आहेत. त्यापैकी 86 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
    विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
  • मुंबई महापालिका - 20971
  • ठाणे - 787
  • ठाणे मनपा - 2612
  • नवी मुंबई पालिका - 2664
  • कल्याण डोबिवली पालिका - 1188
  • वसई विरार पालिका - 1137
  • नाशिक - 190
  • नाशिक पालिका - 615
  • अहमदनगर - 101
  • अहमदनगर पालिका - 69
  • पुणे - 654
  • पुणे पालिका - 2804
  • पिंपरी चिंचवड पालिका - 979
  • सातारा - 229
  • नागपूर मनपा - 612
    ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण
  • मुंबई - 565
  • पुणे मनपा - 83
  • पिंपरी चिंचवड - 45
  • ठाणे मनपा - 36
  • नागपूर - 30
  • पुणे ग्रामीण - 29
  • पनवेल - 17
  • नवी मुंबई - 10
  • कोल्हापूर - 10
  • सातारा - 8
  • कल्याण - डोंबिवली - 7
  • उस्मानाबाद - 6
  • भिवंडी - 5
  • वसई-विरार - 4
  • नांदेड, अमरावती, उल्हासनगर - 3 प्रत्येकी
  • औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, सांगली - प्रत्येकी 2
  • लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड - प्रत्येकी 1

हेही वाचा-संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर.. जैश-ए-मोहम्मदकडून RSS मुख्यालय व परिसराची रेकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.