ETV Bharat / city

राज्यात दिवसभरात २१ हजार ६५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४०५ मृत्यू - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

राज्यात आज २२ हजार ०७८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ८ लाख ३४ हजार ४३२ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४७ टक्के आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Sep 18, 2020, 9:42 PM IST

मुंबई - गणेशोत्सवानंतर राज्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबायला तयार नाही. राज्यात आज २१ हजार ६५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ११ लाख २१ हजार ३७४ झाली आहे. राज्यात २ लाख ९१ हजार २२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात ४७४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण मृतांची संख्या ३० हजार ८८३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७५ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज २२ हजार ०७८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ८ लाख ३४ हजार ४३२ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४७ टक्के आहे.

आज निदान झालेले २१,६५६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४०५ मृत्यू यांचा तपशील असा

(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)

मुंबई मनपा-२२८३ (५२), ठाणे- ४४५ (६), ठाणे मनपा-४३१ (१०), नवी मुंबई मनपा-२८० (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५७ (१), उल्हासनगर मनपा-७२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३९ (१), मीरा भाईंदर मनपा-२०१ (९), पालघर-२१५ (४), वसई-विरार मनपा-२३५ (१), रायगड-४५२ (९), पनवेल मनपा-२४७

नाशिक-२४१ (१०), नाशिक मनपा-५२३ (५), मालेगाव मनपा-२० (१), अहमदनगर-६९८ (१२),अहमदनगर मनपा-२९७ (९), धुळे-३९ (२), धुळे मनपा-४०(१), जळगाव-८३४ (१३), जळगाव मनपा-१३० (३), नंदूरबार-१३३, पुणे- १३५६ (७), पुणे मनपा-१८७५ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-८१० (४)

सोलापूर-५८४ (९), सोलापूर मनपा-५३ (३), सातारा-९०२ (३४), कोल्हापूर-६०७ (५), कोल्हापूर मनपा-१९६ (६), सांगली-७८१ (१७), सांगली मिरज कुपवाड मनपा-३३१ (४), सिंधुदूर्ग-२०० (६), रत्नागिरी-११५, औरंगाबाद-११७ (५),औरंगाबाद मनपा-१७९ (७), जालना-७३ (१), हिंगोली-४७ (१), परभणी-३३२, परभणी मनपा-२४ (३), लातूर-२२१ (८), लातूर मनपा-९४ (४), उस्मानाबाद-२९५ (२), बीड-१८२ (७), नांदेड-१९० (१)

नांदेड मनपा-१३२ (३), अकोला-३७, अकोला मनपा-८३ (१), अमरावती-१२५ (१), अमरावती मनपा-२४६, यवतमाळ-३२० (१०), बुलढाणा-१०७ (१), वाशिम-१०१ (३), नागपूर-४१२ (५), नागपूर मनपा-१६९४ (५९), वर्धा-१२९, भंडारा-९२, गोंदिया-१६६ (४), चंद्रपूर-१५७, चंद्रपूर मनपा-१०१, गडचिरोली-३८, इतर राज्य- ४० (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५१ टक्के) आले आहेत. राज्यात १७ लाख ७८ हजार ७९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४०५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई:बाधीत रुग्ण- (१,८०,६६८) बरे झालेले रुग्ण- (१,३७,६६४), मृत्यू- (८३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४,२५९)
  • ठाणे: बाधीत रुग्ण- (१,६६,९८२), बरे झालेले रुग्ण- (१,३२,६११), मृत्यू (४४४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,९२१)

    पालघर: बाधीत रुग्ण- (३३,००५), बरे झालेले रुग्ण- (२६,२३१), मृत्यू- (७५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०१६)
  • रायगड: बाधीत रुग्ण- (४५,१३५), बरे झालेले रुग्ण-(३४,५५६), मृत्यू- (९८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५९१)
  • रत्नागिरी:बाधीत रुग्ण- (७१००), बरे झालेले रुग्ण- (३८८९), मृत्यू- (१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०१४)
  • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२९३१), बरे झालेले रुग्ण- (१५८०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२९७)
  • पुणे:बाधीत रुग्ण- (२,५३,५५४), बरे झालेले रुग्ण- (१,६८,७३०), मृत्यू- (५१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९,६९१)
  • सातारा:बाधीत रुग्ण- (२८,५१८), बरे झालेले रुग्ण- (१९,१००), मृत्यू- (६९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७१९)
  • सांगली: बाधीत रुग्ण- (२९,७६९), बरे झालेले रुग्ण- (१८,४६१), मृत्यू- (९०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४०४)
  • कोल्हापूर:बाधीत रुग्ण- (३६,०७६), बरे झालेले रुग्ण- (२५,४७१), मृत्यू- (१०६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५३७)
  • सोलापूर:बाधीत रुग्ण- (३०,१९१), बरे झालेले रुग्ण- (२२,०२२), मृत्यू- (१०२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१४६)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (६०,६५०), बरे झालेले रुग्ण- (४६,९४४), मृत्यू- (११२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,५८२)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३३,८९०), बरे झालेले रुग्ण- (२४,६८६), मृत्यू- (५४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(८६६२)
    जळगाव: बाधीत रुग्ण- (४१,३७३), बरे झालेले रुग्ण- (३१,३२७), मृत्यू- (११०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९४०)
  • नंदूरबार:बाधीत रुग्ण- (४४५०), बरे झालेले रुग्ण- (३१९५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४६)
  • धुळे: बाधीत रुग्ण- (११,४३४), बरे झालेले रुग्ण- (९५३०), मृत्यू- (२८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६१५)
  • औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३१,४०२), बरे झालेले रुग्ण- (२२,६६९), मृत्यू- (७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९३४)
  • जालना: बाधीत रुग्ण-(६४५९), बरे झालेले रुग्ण- (४४५२), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८३०)
  • बीड:बाधीत रुग्ण- (८२५७), बरे झालेले रुग्ण- (५१४५), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२८८८)
  • लातूर: बाधीत रुग्ण- (१४,०४३), बरे झालेले रुग्ण- (९५१७), मृत्यू- (४०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१२२)
  • परभणी:बाधीत रुग्ण- (४५१२), बरे झालेले रुग्ण- (२९०६), मृत्यू- (१४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४६३)
  • हिंगोली: बाधीत रुग्ण- (२३४३), बरे झालेले रुग्ण- (१८२८), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६६)
  • नांदेड:बाधीत रुग्ण- (१२,७७७), बरे झालेले रुग्ण (६१७०), मृत्यू- (३३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२७२)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (९९५९), बरे झालेले रुग्ण- (६७१५), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९८३)
  • अमरावती: बाधीत रुग्ण- (१०,१०३), बरे झालेले रुग्ण- (७७५०), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१४२)
  • अकोला:बाधीत रुग्ण- (५९४६), बरे झालेले रुग्ण- (३८९६), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८६४)
  • वाशिम: बाधीत रुग्ण- (३२३६), बरे झालेले रुग्ण- (२४४४), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३०)
  • बुलढाणा:बाधीत रुग्ण- (६११७), बरे झालेले रुग्ण- (३६९१), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२३)
  • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (६३१८), बरे झालेले रुग्ण- (३८४१), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३४२)
  • नागपूर:बाधीत रुग्ण- (६०,१०९), बरे झालेले रुग्ण- (३६,७७२), मृत्यू- (१५८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(५), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१,७४६)
  • वर्धा: बाधीत रुग्ण- (२६५३), बरे झालेले रुग्ण- (१६७२), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५२)
  • भंडारा: बाधीत रुग्ण- (३६७१), बरे झालेले रुग्ण- (१७९०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८२७)
  • गोंदिया:बाधीत रुग्ण- (४०८७), बरे झालेले रुग्ण- (२५२९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५१०)
  • चंद्रपूर:बाधीत रुग्ण- (७१०३), बरे झालेले रुग्ण- (३१८५), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८५६)
  • गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१४५४), बरे झालेले रुग्ण- (१०३५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१६)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१२२१), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८१)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(११,६७,४९६) बरे झालेले रुग्ण-(८,३४,४३२),मृत्यू- (३१,९७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३८६),ॲक्टीव्ह रुग्ण-(३,००,८८७)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.