मुंबई - राज्यात कोरोनाचे 171 रुग्ण ( New 171 corona cases ) आढळून आले आहेत. तर तिघांचा आज मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( 3 corona patients deaths in Mumbai ) दिली आहे. राज्यात सध्या 1680 इतके सक्रिय रुग्ण ( New 1680 corona cases ) आहेत.
राज्यात 394 रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे होणाऱ्यांचे प्रमाण 98.10 टक्के इतके ( corona patients recovery in MH ) आहेत. तर आजपर्यंत 77 लाख 22 हजार 755 ठणठणीत बरे झाले आहेत. तर 7 कोटी 88 लाख 85 हजार 404 कोविड चाचण्या ( corona tests in Maharashtra ) आजपर्यंत केल्या आहेत. त्यापैकी 9. 98 टक्के म्हणजेच 78 लाख 72 हजार 203 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
हेही वाचा-अनन्या, आलिया आणि शनायाच्या स्टायलिश ड्रेसवर फॅन्स फिदा - पाहा फोटो
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 48
ठाणे - 0
ठाणे मनपा - 7
नवी मुंबई पालिका - 10
कल्याण डोबिवली पालिका - 0
मीरा भाईंदर - 0
वसई विरार पालिका - 0
नाशिक - 4
नाशिक पालिका - 3
अहमदनगर - 12
अहमदनगर पालिका - 7
पुणे - 3
पुणे पालिका - 12
पिंपरी चिंचवड पालिका - 12
सातारा - 5
नागपूर मनपा - 1
हेही वाचा-करीना कपूर आणि प्रियांका चोप्राने आपल्या मुलांसोबत साजरी केली होळी