ETV Bharat / city

राज्यात कोरोनाचा कहर; शनिवारी सर्वोच्च १२ हजार ८२२ नवीन रुग्ण, 275 मृत्यू - कोरोना अपडेट

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

corona update
कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 8, 2020, 9:13 PM IST

मुंबई - राज्यात शनिवारी सर्वोच्च १२ हजार ८२२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, २७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ४७ हजार ४८ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १२,८२२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २७५ मृत्यू यांचा तपशील (कंसात नोंद झालेले मृत्यू) :

  1. मुंबई मनपा-१३०४ (५८), ठाणे- २३२ (६), ठाणे मनपा-३०४ (१५),नवी मुंबई मनपा-४६६ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३७७ (१२),उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-२२, मीरा भाईंदर मनपा-२२२ (९),पालघर-१५७ (५), वसई-विरार मनपा-२१७ (९), रायगड-२३७ (१३), पनवेल मनपा-१६४ (४)
  2. नाशिक-१४७(५), नाशिक मनपा-५८९ (३), मालेगाव मनपा-५४,अहमदनगर-३४२ (२),अहमदनगर मनपा-२६५, धुळे-१३९ (१), धुळे मनपा-२०१ (७), जळगाव-४६३ (२), जळगाव मनपा-१९३, नंदूरबार-१५६, पुणे- ४३७ (८), पुणे मनपा-१४७५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-८९० (२०), सोलापूर-३९६ (६), सोलापूर मनपा-४१ (१)
  3. सातारा-१८८ (१), कोल्हापूर-३१४ (८), कोल्हापूर मनपा-२०६ (१), सांगली-७५ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७७ (४), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-८ (४), औरंगाबाद-१८७, औरंगाबाद मनपा-१६६ (२), जालना-२०२ (६), हिंगोली-६, परभणी-४८, परभणी मनपा-२७, लातूर-१२१ (१), लातूर मनपा-१०४, उस्मानाबाद-१९६ (१)
  4. बीड-१०७ (३), नांदेड-१२२, नांदेड मनपा-१, अकोला-१८, अकोला मनपा-९ (१), अमरावती-३१, अमरावती मनपा-७०, यवतमाळ-९२ (२), बुलढाणा-१०७, वाशिम-४९, नागपूर-१४३ (१), नागपूर मनपा-३७१ (५), वर्धा-२, भंडारा- ३९, गोंदिया-४१, चंद्रपूर-८, चंद्रपूर मनपा-८, गडचिरोली-३४, इतर राज्य १७.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २६ लाख ४७ हजार २० नमुन्यांपैकी ५ लाख ०३ हजार ८४ नमुने पॉझिटिव्ह (१९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८९ हजार ६१२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २७५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.*

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई: बाधीत रुग्ण- (१,२२,३१६) बरे झालेले रुग्ण- (९५,३५४), मृत्यू- (६७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,९१४)
  • ठाणे: बाधीत रुग्ण- (१,०३,६४२), बरे झालेले रुग्ण- (७७,७३७), मृत्यू (२९६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,९४३)
  • पालघर: बाधीत रुग्ण- (१७,९५४), बरे झालेले रुग्ण- (११,७१५), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८२५)
  • रायगड: बाधीत रुग्ण- (१९,७०७), बरे झालेले रुग्ण-(१४,८६७), मृत्यू- (५०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३३५)
  • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (२०१६), बरे झालेले रुग्ण- (१३८२), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५८)
  • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (३४३), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२)
  • पुणे: बाधीत रुग्ण- (१,०९,९८८), बरे झालेले रुग्ण- (६६,०८९), मृत्यू- (२६३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१,२६६)
  • सातारा: बाधीत रुग्ण- (५४२२), बरे झालेले रुग्ण- (३३०३), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९५४)
  • सांगली: बाधीत रुग्ण- (४३७८), बरे झालेले रुग्ण- (१८३३), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४२८)
  • कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८४४१), बरे झालेले रुग्ण- (३०२७), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२०९)
  • सोलापूर: बाधीत रुग्ण- (११,३०५), बरे झालेले रुग्ण- (६२५६), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४७८)
  • नाशिक: बाधीत रुग्ण- (१९,६२६), बरे झालेले रुग्ण- (१२,४५५), मृत्यू- (५५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६१५)
  • अहमदनगर: बाधीत रुग्ण- (८५१३), बरे झालेले रुग्ण- (४४११), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४००९)
  • जळगाव: बाधीत रुग्ण- (१४,१०८), बरे झालेले रुग्ण- (९४७६), मृत्यू- (५८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०४९)
  • नंदूरबार: बाधीत रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (५०६), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४७)
  • धुळे: बाधीत रुग्ण- (३९३४), बरे झालेले रुग्ण- (२३१०), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४९६)
  • औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१६,०१८), बरे झालेले रुग्ण- (१०,४८८), मृत्यू- (५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९९४)
  • जालना: बाधीत रुग्ण-(२३५०), बरे झालेले रुग्ण- (१५९९), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६६)
  • बीड: बाधीत रुग्ण- (१४३६), बरे झालेले रुग्ण- (५१७), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (८८९)
  • लातूर: बाधीत रुग्ण- (३३५९), बरे झालेले रुग्ण- (१४६२), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७६३)
  • परभणी: बाधीत रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६९)
  • हिंगोली: बाधीत रुग्ण- (७५५), बरे झालेले रुग्ण- (५१४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२६)
  • नांदेड: बाधीत रुग्ण- (२९३९), बरे झालेले रुग्ण (१०१२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८२५)
  • उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (२०८८), बरे झालेले रुग्ण- (७९८), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२९)
  • अमरावती: बाधीत रुग्ण- (२७४१), बरे झालेले रुग्ण- (१८७९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८०)
  • अकोला: बाधीत रुग्ण- (२९१३), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०५)
  • वाशिम: बाधीत रुग्ण- (८८८), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४२)
  • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४५)
  • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१३७८), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५९)
  • नागपूर: बाधीत रुग्ण- (७९८१), बरे झालेले रुग्ण- (२४४०), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३५०)
  • वर्धा: बाधीत रुग्ण- (२५७), बरे झालेले रुग्ण- (१७६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२)
  • भंडारा: बाधीत रुग्ण- (३७०), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३५)
  • गोंदिया: बाधीत रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (२६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५१)
  • चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (७०४), बरे झालेले रुग्ण- (३५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५२)
  • गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४१५), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११)
  • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४७)
  • एकूण: बाधीत रुग्ण-(५,०३,०८४) बरे झालेले रुग्ण-(३,३८,३६२),मृत्यू- (१७,३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४७,०४८)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.