ETV Bharat / city

राष्ट्रवादीच्या बैठकीत 50 आमदार उपस्थित; राजकीय घडामोडींना वेग - ajit pawar news

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या विधीमंडळाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे 42 आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी
author img

By

Published : Nov 23, 2019, 7:28 PM IST

Updated : Nov 23, 2019, 8:09 PM IST

मुंबई - राज्यात सध्या सत्ता स्थापनेचे नाट्य जोरात सुरू आहे. अजित पवार यांनी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या विधीमंडळाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे 50आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

  • Top NCP sources: Total 50 MLAs are present in the meeting with NCP Chief Sharad Pawar at YB Chavan Centre in Mumbai. 4 NCP MLAs including Ajit Pawar yet to come for the meeting. They are expected to come for the meeting shortly. All MLAs will be kept at a hotel in Mumbai.

    — ANI (@ANI) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, राष्ट्रवादीची बैठक सुरू असून या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळें याचबरोबर गायब असलेले धनंजय मुंडे हेदेखील हजर आहेत. या बैठकीआधी खासदार सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील व हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांची भेट घेतली होती.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 23, 2019, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.