ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांमध्ये मॅच्युरिटी आलीय का हे तपासावे लागेल; शरद पवारांनी उडवली खिल्ली

विरोधकांच्या ईव्हीएमविरोधी आंदोलनाची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची चांगलीच खिल्ली उडवली.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 7, 2019, 8:08 PM IST

Updated : Aug 7, 2019, 8:14 PM IST

मुंबई- विरोधकांनी ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवले आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देत आहेत. मात्र, वयानुसार मॅच्युरिटी येते, मुख्यमंत्र्यांमध्ये ती आली आहे का ? हे तपासावे लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

विरोधकांच्या ईव्हीएमविरोधी आंदोलनाची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. यावर बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. एखादे विशिष्ट वय झाल्यानंतर मॅच्युरिटी येते असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांमध्ये ती आली आहे की नाही, ते मला माहिती नाही. ईव्हीएमबद्दल जे आक्षेप आहेत त्याचे निवडणूक आयोग बघेल. त्याबद्दल मुख्यमंत्री का अस्वस्थ होत आहेत? असा सवालही पवारांनी केला.

ईव्हीएम बाबतच्या विरोधकांच्या आक्षेपाची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत. मुख्यमंत्री ईव्हीएमची उत्तर देताहेत हे समजत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.

Intro:Body:mh_mum_08__sharadpawar_cm- rains_vis_7204684

3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil nirmal
sharadpawarcbyte

वयानुसार 'मँच्युरीटी'येते मुख्यमंत्र्यांमधे ती आलीय का हे तपासावं लागेल..

-शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टिका

मुंबई: विरोधकांनी ईव्हीएम बाबत निवडणुक आयोगाकडं आक्षेप नोंदवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देत असतील तर वयानुसार मँच्युरीटी येते मुख्यमंत्र्यांमधे ती आलीय का हे तपासावं लागेल.. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली आहे.

विरोधकांच्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाची खिल्ली उडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता.

यावर बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं पाहिजे हा त्यांचा प्रश्न आहे. एखादं विशिष्ट वय झाल्यानंतर मॅच्युरिटी येते असं म्हणतात, मुख्यमंत्र्यांमधे ती आलीय की नाही ते मला माहिती नाही. ईव्हीएम बद्दल जे आक्षेप आहेत त्याचं निवडणुक आयोग बघेल त्याबद्दल मुख्यमंत्री का अस्वस्थ होतायंत?
ईव्हीएम बाबतच्या विरोधकांच्या आक्षेपाची उत्तरं निवडणुक आयोगानं द्यावीत . मुख्यमंत्री ईव्हीएमची उत्तर देताहेत हे समजत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.
Conclusion:
Last Updated : Aug 7, 2019, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.