मुंबई - एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे. कोणीही छुप्या हेतूने मला दोषी ठरवण्यासाठी तातडीची कायदेशीर कारवाई करणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती समीर वानखेडे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.
माझ्यावर छुप्या हेतूने कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करा, समीर वानखेडेंची पोलिसांना विनंती - समीर वानखेडे विनंती मुंबई पोलीस आयुक्त
एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे. कोणीही छुप्या हेतूने मला दोषी ठरवण्यासाठी तातडीची कायदेशीर कारवाई करणार नाही याची खात्री करावी, अशी विनंती समीर वानखेडे यांनी पोलिसांना केली आहे.
समीर वानखेडे पत्र मुंबई पोलीस आयुक्त
मुंबई - एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे. कोणीही छुप्या हेतूने मला दोषी ठरवण्यासाठी तातडीची कायदेशीर कारवाई करणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती समीर वानखेडे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.
Last Updated : Oct 24, 2021, 9:51 PM IST