मुंबई - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांनी वानखडे कुटुंबियांवर अजून एक आरोप (allegation against Wankhade family) केला आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आईचे दोन मृत्यूचे दाखले असल्याचा आरोप ट्विट करून केला आहे. त्यात अंत्यसंस्कारात मुस्लिम असल्याचे नमूद केले आहे. मलिक यांनी म्हटले की, अंत्यसंस्कारावेळी मुस्लिम आणि नोकरीसाठी हिंदू असल्याचा दाखल वानखेडे यांनी तयार केला असून हा फर्जीवाडा असल्याचे ट्विट केले आहे.
-
एक और फर्जीवाड़ा,
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
अंतिम संस्कार के लिए मुसलमान और सरकारी दस्तावेज के लिए हिन्दू ?
धन्य है Dawood Dnyandeo pic.twitter.com/uuM58cjfru
">एक और फर्जीवाड़ा,
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 25, 2021
अंतिम संस्कार के लिए मुसलमान और सरकारी दस्तावेज के लिए हिन्दू ?
धन्य है Dawood Dnyandeo pic.twitter.com/uuM58cjfruएक और फर्जीवाड़ा,
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 25, 2021
अंतिम संस्कार के लिए मुसलमान और सरकारी दस्तावेज के लिए हिन्दू ?
धन्य है Dawood Dnyandeo pic.twitter.com/uuM58cjfru