ETV Bharat / city

Navratri 2022 : दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक नवरात्रीसाठी सज्ज ; रोज ३० ते ४० हजार दांडीयाप्रेमी लावणार हजेरी - नवरात्री दांडिया

आजपासून दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांचा नवरात्री दांडिया उत्सव सुरू होत (Dandiya Queen Falguni Pathak) आहे. कोरोनाच्या २ वर्षाच्या गॅपनंतर आजपासून हा दांडिया जोरदार होणार आहे. या दांडियाचे आयोजक शिवा शेट्टी यांच्याशी खास बातचीत करत येथील आढावा ईटीव्हीचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी (Navratri festival 2022) घेतला.

Dandia Queen Falguni Pathak
दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक
author img

By

Published : Sep 26, 2022, 9:34 AM IST

मुंबई : आजपासून दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांचा नवरात्री दांडिया उत्सव सुरू होत (Dandiya Queen Falguni Pathak) आहे. कोरोनाच्या २ वर्षाच्या गॅपनंतर आजपासून हा दांडिया जोरदार होणार (Navratri in Mumbai) आहे. दर दिवशी ३० ते ४० हजार दांडीयाप्रेमी याचा आनंद घेणार आहेत. यासाठी काल नवरात्रीच्या पूर्वसंधेला दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांनी रंगीत तालीम (Navratri Dandiya) केली. अडीच लाख स्क्वेअर फुटचा मंच खास यासाठी बांधण्यात आला आहे. या दांडियाचे आयोजक शिवा शेट्टी यांच्याशी खास बातचीत करत येथील आढावा ईटीव्हीचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी (Navratri festival 2022) घेतला.

अशी करतीत घटस्थापना - ऑक्टोबर महिन्यातील नवरात्र उत्सवाला ( Today Started Navratri festival 2022 ) आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. आज घरोघरी घटस्थापना ( Today Ghatstashana is Done From House to House ) केली जाते. घटस्थापना करताना देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावी. ( Lets know How Goddess is Worshipped ) यानंतर मातीवर कलश ठेवावा. फुले, अक्षता आणि गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य तीळ, जव, तांदूळ, मूग, बाजरी आणि सप्तमृतिका मिसळावे. आंब्याची पाने कलशात ठेवावीत.

कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्ज्वलित करावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवावा. त्यानंतर कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरावे. यानंतर देवीचे ध्यान करावे तिची मनोभावे पूजा, आरती करावी, दुर्गा सप्तशती पठण करावी. देवीच्या घटाजवळील दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.