ETV Bharat / city

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 हजार तिरंगा वाटपाचा मुस्लीम संघटनेचा संकल्प

केंद्र सरकारने अमृत महोत्सवी वर्षी सुरू केलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानाला देशभरातून जोरदार ( Muslim organization to distribute 75 thousand indian flags ) प्रतिसाद मिळत असून, मुंबई जवळ असलेल्या मीरा रोड परिसरात ( Azadi ka Amrit Mahotsav celebrate by Muslim organization ) मुस्लीम संघटनांनी देखील जोरदार ( 75 th year of independence of india ) तयारी केली आहे.

author img

By

Published : Aug 10, 2022, 7:25 AM IST

Muslim organization to distribute 75 thousand indian flags
मीरा रोड परिसर मुस्लीम संघटना तिरंगा वाटप

मुंबई - देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्ताने 'अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी ( Muslim organization to distribute 75 thousand indian flags ) तिरंगा लावावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाची सुरुवात केली. या अभियानातर्गत स्वातंत्र्यदिनाच्या ( Azadi ka Amrit Mahotsav celebrate by Muslim organization ) पार्श्वभूमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ( 75 th year of independence of india ) ध्वज फडकवला जाणार आहे. या अभियाना अंतर्गत देशाच्या प्रत्येक घरावर झेंडा फडकवण्याचे उद्दिष्ट या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारने अमृत महोत्सवी वर्षी सुरू केलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानाला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, मुंबई जवळ असलेल्या मीरा रोड ( Mira Road area Muslim Association will distribute flag ) परिसरात मुस्लीम संघटनांनी देखील जोरदार तयारी केली आहे.

माहिती देताना मुफ्ती मोहम्मद जाई

हेही वाचा - Har Ghar Tiranga: मणिभवनातील गांधीजींची वास्तूला विद्यार्थ्यांची भेट; ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

मस्जिद आणि मदरशांमध्ये तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहित करणार - 'हर घर तिरंगा या अभियानाला ( Har ghar tiranga ) यशस्वी करण्यासाठी मीरा रोड परिसरात राहणारे 'इंटरनॅशनल सूफी कांरवा' संघटनेचे अध्यक्ष मुफ्ती मंजूर जाई हे आपल्या घरावर तर तिरंगा लावणारच आहेत, त्यासोबतच आजूबाजूच्या परिसरात असलेले मस्जिद आणि मदरशांमध्ये देखील तिरंगा लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणार आहेत. मुफ्ती मोहम्मद जाई हे स्वतः 'इंटरनॅशनल सूफी कांरवा' संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसेच, इस्लामिया फाउंडेशनच्या अंतर्गत त्यांनी आपल्या परिसरात तिरंग्याचे वाटपही केले आहे.

75 हजार राष्ट्रध्वज वाटण्याचा संकल्प - मीरा रोड परिसरात असलेल्या मस्जिद परिसरात राहणाऱ्या मुस्लीम बांधवांना तिरंग्याचे वाटप करण्यात आले असून, आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटणार असल्याचे मत येथील मुस्लीम बांधवांनी व्यक्त केल आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशभरात पहिल्यांदाच सर्वांना आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याची संधी मिळणार आहे. मुफ्ती मोहम्मद जाई यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून 30 हजार राष्ट्रध्वज राज्यभरात वाटले असून, 75 हजार राष्ट्रध्वज वाटण्याचा संकल्प त्यांच्या संस्थेकडून करण्यात आलेला आहे. राज्यातील मुंबईसह, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, पुणे येथील मस्जिद आणि मदरशांमध्ये या झेंड्यांचे प्रामुख्याने वाटप करण्यात येणार असल्याचे मुफ्ती मोहम्मद जाई म्हणतात.

हेही वाचा - Kedar Dighes Statement : बलात्कार पीडित महिलेला धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी केदार दिघे यांचा जबाब नोंदवला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.