मुंबई - गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव Ganeshotsav 2022 मंडळाचा गणेश गल्लीतील मुंबईचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना Ganesh Galli Ganpati left for Girgaon Chowpatty for immersion झाला आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या राजाची आरती संपन्न Ganesh Galli Ganpati Immersion झाली. त्यानंतर गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात फिरकणाऱ्या तरुणांच्या जल्लोषात मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक मंडपातून बाहेर पडली आहे. मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी खूप गर्दी केली असल्याचे चित्र लालबागमध्ये पाहायला मिळत Crowd of Ganesha devotees in Lalbagh आहे. मुंबईच्या राजाची देखील मोठ्या थाटामाटात विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. अनेक भाविकांनी रस्त्यांवर गर्दी केली आहे.
Ganpati Visarjan 2022 मुंबईच्या राजाची मोठ्या थाटामाटात विसर्जन मिरवणुक - Ganeshotsav 2022
गणेश गल्ली सार्वजनिक उत्सव Ganeshotsav 2022 मंडळाचा गणेश गल्लीतील मुंबईचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना Ganesh Galli Ganpati left for Girgaon Chowpatty for immersion झाला आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या राजाची आरती संपन्न Ganesh Galli Ganpati Immersion झाली. त्यानंतर गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात फिरकणाऱ्या तरुणांच्या जल्लोषात मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक मंडपातून बाहेर पडली आहे. मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांनी खूप गर्दी केली असल्याचे चित्र लालबागमध्ये पाहायला मिळत Crowd of Ganesha devotees in Lalbagh आहे. मुंबईच्या राजाची देखील मोठ्या थाटामाटात विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. अनेक भाविकांनी रस्त्यांवर गर्दी केली आहे.