मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्ष आपला जाहीरनामा घेऊन जनतेसमोर येत आहेत. मात्र, तरुणांचा जाहीरनामा काय आहे, त्यांना नेमकं काय वाटत, हे महत्वाचे आहे. म्हणून ईटीव्ही भारतने विशेष जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात तरुण, तरुणींशी संवाद साधला. यावेळी नोकरी, अर्थव्यवस्था, शिक्षण या बाबींबर चर्चा करण्यात आली.
तरुणांचा जाहिरनामा : काय आहे तरुणांच्या मनात? - तरुणांचा जाहिरनामा
तरुणांचा जाहीरनामा काय आहे, त्यांना नेमकं काय वाटत, हे महत्वाचे आहे. म्हणून ईटीव्ही भारतने विशेष जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात तरुण, तरुणींशी संवाद साधला.
तरुणांचा जाहिरनामा
मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्ष आपला जाहीरनामा घेऊन जनतेसमोर येत आहेत. मात्र, तरुणांचा जाहीरनामा काय आहे, त्यांना नेमकं काय वाटत, हे महत्वाचे आहे. म्हणून ईटीव्ही भारतने विशेष जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात तरुण, तरुणींशी संवाद साधला. यावेळी नोकरी, अर्थव्यवस्था, शिक्षण या बाबींबर चर्चा करण्यात आली.
Intro:मुंबई ।
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्ष आपला जाहीरनामा घेऊन जनतेसमोर येत आहेत. मात्र, तरुणांचा जाहीरनामा काय आहे. त्यांना नेमकं काय वाटत, हे महत्वाचे आहे. म्हणूनच ई-टीव्ही भारताच्या विशेष जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात तरुण, तरुणींशी संवाद साधण्यात आला. यावेळी नोकरी, अर्थव्यवस्था, शिक्षण या बाबींबर चर्चा करण्यात केली. तरुणांना नेमके काय बदल हवे आहेत, याबाबत आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी यांनी बातचीत केली.
तरुणांना नोकरी, आरोग्य, महिला सुरक्षा या गोष्टी या महत्त्वाच्या वाटतात. आमचे शिक्षण झाले आहे, मात्र नोकऱ्या नाहीत अशी खंत यावेळी तरुणांनी मांडली.Body:.Conclusion: