ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate: एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर गडगडले; तोंडली, फरसबी, कारली स्वस्त; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Aug 8, 2022, 9:04 AM IST

Mumbai APMC Market Rate :गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला पावसामुळे शेतमालाची आवक प्रभावित झाली असून, सामान्य परिस्थितीच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने सध्या भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पालेभाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. ( Vegetable Price Hike ) त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे.

Mumbai APMC Market Rate
Mumbai APMC Market Rate

नवी मुंबई- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कालच्या तुलनेत भाज्यांचे दर उतरले आहेत. तोंडली कालच्या तुलनेत प्रती क्विंटल 2000 रु. स्वस्त झाली आहे. कारली प्रती क्विंटल 1000 रुपये कैरी आणि ढोबळी मिरची 800 रुपये तर फरसबी आणि घेवडा प्रती क्विंटल 500 रुपयांनी स्वस्त विकला जात आहे. पाहुयात एपीएमसी मार्केटमध्ये काय आहेत भाज्यांचे आजचे दर ?

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -

लिंबू प्रति 100 किलो 5500 ते 7200 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5500 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1900 ते 2200 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3800 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 8000 रुपये

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6500 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4200 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4000 रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3600 ते 3700 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1900 ते 2200 रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4200 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4400 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4500 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो 5000 ते 6000 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 3000 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1900 ते 2200 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1800 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3600 ते 3800 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 8000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 6000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3600 रुपये

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 5500 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4300 ते 4800 रुपये

पालेभाज्या -

कांदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1600 रुपये

कांदापात पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1400 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 2000 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1600 रुपये

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1800 रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1600 रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 2200 ते 2600 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 800 ते 900 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 900 ते 1100 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 500 ते 700 रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1800 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1400 रुपये

हेही वाचा - Kamal-Sreeja Akula clinch Gold : शरथ कमल-श्रीजा अकुला यांना टेबल टेनिस मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.