ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये मिरची गवार, फरसबी, गाजरच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

Mumbai APMC Market Rate : राज्याच्या अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. भाज्यांचे ट्रक गरजेपेक्षा कमी पोहोचत असल्याने भाज्यांचे दर कडाडले असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे. आजच्या बाजारभावानुसार प्रत्येक भाजीमागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली ( Vegetable Price Hike ) आहे.

APMC Market Rate
APMC Market Rate
author img

By

Published : Aug 1, 2022, 7:57 AM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलो प्रमाणे लवंगी मिरचीच्या दरात सहाशे रुपयांनी वाढ झाली आहे. गवारच्या व फरसबीच्या दरात हजार रुपयांनी तर गाजरच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. तर १०० किलो प्रमाणे घेवड्याच्या दरात 1 हजार रुपयांनी घट झाली आहे. इतर भाज्यांच्या किंमती स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये

भेंडी नंबर १प्रति १०० किलो ६००० ते ७००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे ६८०० ते ८००० रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३०००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४६००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३५०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १२,०००ते १४००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३२०० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२००ते ४६०० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये

पालेभाज्या -

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २२०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २५०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १५०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २४०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १५०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २२०० ते २६०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० ते १२०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० ते ११०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० ते १२०० रुपये

हेही वाचा - Petrol Diesel Rate Today : जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर

हेही वाचा - Gold Silver Rates : सोने स्थिर, तर चांदी झाली 400 रुपयांनी महाग; जाणून घ्या सोने-चांदीचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.