ETV Bharat / city

मुंबईत आज 49 हजार 547; तर आतापर्यंत 8 लाख 59 हजार 431 लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण

मुंबईत आज 49 हजार 547 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 38 हजार 716 लाभार्थ्यांना पहिला तर 10 हजार 831 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 8 लाख 59 हजार 431 लाभार्थ्यांना लस देण्यात आली..

Mumbai Vaccination Update 49 thousand given corona vaccine dose on saturday
मुंबईत आज 49 हजार 547; तर आतापर्यंत 8 लाख 59 हजार 431 लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण
author img

By

Published : Mar 20, 2021, 11:42 PM IST

मुंबई - शहरात मागील मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 49 हजार 547 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 8 लाख 59 हजार 431 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी..

मुंबईत आज 49 हजार 547 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 38 हजार 716 लाभार्थ्यांना पहिला तर 10 हजार 831 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 8 लाख 59 हजार 431 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 7 लाख 41 हजार 706 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 17 हजार 725 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 18 हजार 293 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 81 हजार 954 फ्रंटलाईन वर्कर, 3 लाख 97 हजार 901 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 61 हजार 283 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

असे झाले लसीकरण..

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 30 हजार 20 तर आतापर्यंत 6 लाख 20 हजार 915 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 2 हजार 736 लाभार्थ्यांचे तर एकूण 34 हजार 441 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 16 हजार 791 लाभार्थ्यांचे तर आतापर्यंत कूण 2 लाख 4 हजार 75 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण -

  • आरोग्य कर्मचारी - 2,18,293
  • फ्रंटलाईन वर्कर - 1,81,954
  • जेष्ठ नागरिक - 3,97,901
  • 45 ते 59 वय - 61,283
  • एकूण - 8,59,431

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.