ETV Bharat / city

Mumbai Sessions Court मुंबई सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ६३ वर्षीय व्यक्तीला केली एक वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा - sexually harassing minor girl in mumbai

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष POCSO न्यायालयाने चार वर्षीय अल्पवयीन मुलीची लैंगिक छेड sexually harassing minor girl केल्या प्रकरणात 63 वर्षीय आरोपीला शिक्षा सुनावली. त्याला एका वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा one year jail सुनावली आहे. तसेच 5000 रूपयांचा दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. Mumbai Sessions Court

63 year old man sentenced  one year in jail for sexually harassing  minor girl in Mumbai
मुंबईत अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ६३ वर्षीय व्यक्तीला एक वर्षाच्या तुरुंगाचा तुरूंगवास
author img

By

Published : Aug 30, 2022, 10:03 AM IST

मुंबई मुंबई सत्र न्यायालयातील mumbai crime विशेष POCSO न्यायालयाने चार वर्षीय अल्पवयीन मुलीची लैंगिक छेड sexually harassing minor girl केल्या प्रकरणात 63 वर्षीय आरोपीला एका वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा Court sentenced 63 year old man to one year jail सुनावली. तसेच 5,000 रुपयाचा दंड न भरल्यास एका महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. 29 ऑगस्टला सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. आरोपी मुलीच्या घराशेजारीच दुकान चालवत असे. आरोपीने मुलीसोबत अश्लील वर्तन केल्यानंतर तिला घट्ट मिठी मारली होती. विशेष न्यायाधीश पी.पी. बनकर यांनी त्याला पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवले. त्याला एक वर्षाची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास त्याला एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.

न्यायालयाने आरोपी अटकेनंतर जून 2019 ते मे 2020 दरम्यान तो 11 महिने अंडरट्रायल म्हणून कोठडीत होता, असे नमूद केले. या शिक्षेला आव्हान देण्याची इच्छा असल्याचे त्याने आपल्या न्यायालयाला कळवले, त्यानंतर त्याची शिक्षा ताबडतोब स्थगित करण्यात आली.

ही घटना 4 जून 2019 रोजी घडली. जेव्हा मुलगी तिच्या घराजवळ खेळत होती. आरोपीच्या अशा वागण्याने मुलीला धक्काच बसला. मोठ्या भावाने तिच्याकडे चौकशी केली असता, तिने आपल्या मोठ्या भावाला याबाबत सांगितले होते. मोठ्या भावाने वडिलांना व्हाट्स् अपवर याबाबत माहिती दिली आणि वडिलांनी घरी धाव घेतली. कुटुंबीयांनी पोलिस स्टेशन गाठले. त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. mumbai crime

हेही वाचा Param Bir Singh Extortion Case : 'त्या' दोन पोलीस अधिकाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.