ETV Bharat / city

Mumbai Triple Bomb Blast Case मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरण, सत्र न्यायालयाने फेटाळला आरोपी विरोधातील पोलिसांचा अर्ज

मुंबईत 20011 साली तिहेरी बॉम्बस्फोटात Mumbai Triple Bomb Blast Case 26 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी Mumbai Police इंडियन मुजाहिद्दीनच्या Indian Mujahideen संशयीत आरोपी एजाज सईद शेखला अटक केली होती. मात्र त्याच्याविरोधात असलेल्या पुराव्याची सीडी आता मुंबई पोलिसांना Mumbai Police सापडत नसल्याने त्यांनी न्यायालयात ती सापडेल तेव्हा साधर करण्याची परवानगीसाठी अर्ज सादर केला होता. मात्र न्यायालयाने Mumbai Session Court Rejected Police Application in the triple bomb blast case हा अर्ज फेटाळून लावला आहे.

author img

By

Published : Sep 5, 2022, 7:17 AM IST

Mumbai Triple Bomb Blast Case
मुंबई सत्र न्यायालय

मुंबई - शहरात 2011 मध्ये झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट Mumbai Triple Bomb Blast Case प्रकरणात इंडियन मुजाहिद्दीनचा Indian Mujahideen संशयित आरोपी एजाज सईद शेखला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्या संदर्भातील पुरावा असलेली सीडी तपास यंत्रणेला आता मिळत नाही. त्यामुळे ती सीडी मिळेल, त्यावेळेस सादर करण्याची परवानगी देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अर्ज Mumbai Session Court Rejected Police Application in the triple bomb blast case मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

ई मेल पाठवल्याच्या आरोपाखाली अटकेत दहशतवादी ई मेल पाठवल्याच्या आरोपाखाली एजाज सईद शेख हा अटकेत आहे. तो इंडियन मुजाहिदीनच्या Indian Mujahideen या संशयित सदस्याविरोधात कथित पुरावे असलेली सीसीटीव्ही फुटेजची सीडी हरवलेली आहे. ती सीडी शोधून काढण्यात वारंवार अपयशी ठरल्याबद्दल पोलीस कर्मचार्‍यांवर कठोर भूमिका घेत सत्र न्यायालयाने Mumbai Session Court हा अर्ज फेटाळला आहे. जेव्हा ते सापडेल तेव्हा त्यांना पुरावे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी पोलिसांनी मागणी केली होती. हे विधान आपल्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने Mumbai Session Court म्हटले आहे. जेव्हा अत्यंत शेवटच्या संधीद्वारे विशिष्ट वेळ देण्यात आली तेव्हा त्याचे पालन करणे प्रभारी पोलीस निरीक्षकांचे कर्तव्य होते, असे ही न्यायालयाने म्हटले आहे. सीडी शोधण्यासाठी अधिकाऱ्याने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्याचा शोध लागला नाही, असे तक्रारदारांनी सांगितले. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बॉम्बस्फोटामध्ये 26 जणांचा मृत्यू तर 130 जण झाले होते जखमी 2011 मध्ये 19 सप्टेंबर 2010 रोजी दिल्लीतील जामा मशिदीबाहेर Jama Masjid Delhi झालेल्या गोळीबार आणि स्फोटाची जबाबदारी स्वीकारणारा एक दहशतवादी ईमेल आयएमने Indian Mujahideen पाठवला होता. मुंबईतील ओपेरा हाऊस Opera House, झवेरी बाजार Zaveri Bazaar in Mumbai आणि दादर कबूतरखाना Dadar Kabutar Khana येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये Mumbai Triple Bomb Blast Case 26 जणांचा मृत्यू तर 130 जण जखमी झाले होते. 2011 च्या मुंबई तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील Mumbai Triple Bomb Blast Case आरोपी दहशतवादी एजाज सईद शेख, समीर, समर, इब्राहिम, वसीम आणि अजय यासह आरोपी आहेत. यांच्या विरोधात दहशतवादी कारवाया कायद्यांतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसी अंतर्गत गुन्हेही दाखल आहेत.

आरोपीच्या वकिलाने घेतला आक्षेप पोलिसांच्या याचिकेवर आक्षेप घेत शेखचे वकील हसनैन काझी म्हणाले, की सीडीच्या अनुपस्थितीत तो आपला बचाव तयार करू शकला नाही आणि हे त्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे. जेव्हा ते शोधून काढले जाईल तसे ते रेकॉर्डवर सादर केले जाईल, असे विधान करणे हे आरोपीच्या मुलभूत अधिकाराला बगल देण्याशिवाय दुसरे काही नाही. तक्रारदाराने संपूर्ण आरोपपत्र सादर केले पाहिजे आणि त्याची एक प्रत आरोपीला द्यावी लागेल, असेही काझी यांनी यावेळी सांगितले.

न्यायालयाने नोंदवले निरीक्षण काझी यांच्या युक्तिवादात तथ्य असल्याचे न्यायालयाने Mumbai Session Court म्हटले आहे. आरोपींना आरोपपत्रासह दाखल केलेली सर्व कागदपत्रे प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तरीही तक्रारदाराने सर्व निर्देशांचे पालन केले नाही. रेकॉर्डवर सीडी सादर केली गेली नाही आणि त्याची प्रत आरोपींना प्रदान केली गेली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने Mumbai Session Court नोंदवले आहे.

काय आहे प्रकरण मुंबईमध्ये 13 जुलै 2011 रोजी ओपेरा हाऊस Opera House, झवेरी बाजार Zaveri Bazaar in Mumbai आणि दादर Dadar Kabutar Khana येथील बस स्टॉपवर बॉम्बस्फोट Mumbai Triple Bomb Blast Case झाले होते. त्यात 26 जणांचा मृत्यू तर 130 जण जखमी झाले होते. जानेवारी 2012 मध्ये एटीएसने नकी अहमद, नदीम अख्तर, कंवरनैन पाथरेजा आणि हारून रशीद नाईक या चार जणांना अटक केली होती. तसेच फरार आरोपी यासीन भटकळ Terrorist Yasin Bhatkal हा या तिहेरी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याने दिल्लीहून मुंबईला नकीकडे स्फोटके पाठवली. ती त्याने चोरलेल्या दुचाकीमध्ये ठेवल्याचा आरोप आहे.

हेही वाचा Biography of Cyrus Mistry उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे उद्योगविश्वात काय राहिले योगदान, वाचा त्यांची आजवरची वाटचाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.