ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत ३८ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, शून्य मृत्यूची नोंद

मुंबईत 38 नव्या कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद करण्यात ( Mumbai Corona New Cases ) आली आहे. रुग्ण बरे होण्याचा कालावधी 98 टक्के झाला ( Mumbai Corona Recover Cases ) आहे. तर, 26 हजार 228 बेड्स सध्या शिल्लक आहेत.

author img

By

Published : Mar 30, 2022, 8:41 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली असून, ही लाट आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस १०० च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. सध्या गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज ३८ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona New Cases ) आहे. तर, शून्य मृत्यू झाले ( Zero Death In Mumbai ) आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २९२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

३८ नव्या रुग्णांची नोंद - मुंबईत आज (दि.३० मार्च) ३८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ९५३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार ०९२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २९२ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के ( Mumbai Corona Recover Cases ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी १४४३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३८ रुग्णांपैकी ३४ म्हणजेच ८९ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार २२८ बेड्स असून, त्यापैकी १४ बेडवर म्हणजेच ०.०५ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.०५ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या घटतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २३ मार्चला ४६, २४ मार्चला ५४, २५ मार्चला ३८, २६ मार्चला ३३, २७ मार्चला ४३, २८ मार्चला ५०, २९ मार्चला ३६, ३० मार्चला ३८ रुग्णांची नोंद झाली आहे.

४४ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्च, २० मार्च, २१ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २४ मार्च, २६ मार्च, २८ मार्च, २९ मार्च, ३० मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Pune Airport : पुणे विमानतळावर सुखोईचा टायर फुटला; खराब धावपट्टीचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.