ETV Bharat / city

Mumbai Police at Salman Khan house : सलमान खानच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल, सुरक्षेचा घेणार आढावा - सलमान खान सुरक्षा मुंबई

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खान ( Mumbai Police at Salman Khan house ) आणि त्यांचे वडील लेखक सलीम खान यांना जिवे मारण्याची ( Salman khan Death threat news ) धमकी देण्यात आली. यामुळे त्यांचा सुरक्षेचा ( Mumbai Police team at Salman Khans house ) प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

Salman Mumbai Police team at Salman Khans houseKhan
सलमान खान सुरक्षा मुंबई
author img

By

Published : Jun 6, 2022, 1:34 PM IST

Updated : Jun 6, 2022, 1:52 PM IST

मुंबई - पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खान ( Mumbai Police at Salman Khan house ) आणि त्यांचे वडील लेखक सलीम खान यांना जिवे मारण्याची ( Salman khan Death threat news ) धमकी देण्यात आली. यामुळे त्यांचा सुरक्षेचा ( Mumbai Police team at Salman Khans house ) प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सुरक्षेविषयी माहिती घेण्यासाठी हे पथक त्यांच्याकडे आले आहे. काल सलमान यांच्या वडिलांना धमकीचे पत्र मिळाले होते, त्यानंतर आता सलमान खान ( Security Salman Khan house Mumbai ) यांची सुरक्षा अजून वाढवण्याची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सलमान खानच्या घरी जाताना पोलीस

हेही वाचा - Gold Price Today: लग्नसराईच्या शेवटाला सोन वधारले; वाचा नवे दर

सलमान खानचे वडील सलीम खान सकाळी फिरण्यासाठी गेले होते. जेथे ते बाकड्यावर बसले होते, तिथे त्यांना एक पत्र सापडले होते. त्यामध्ये 'सिद्धू मुसेवालाप्रमाणे तुमची हत्या करण्यात येईल,' असे लिहले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Salman Khan Letter Threatening To Kill ) आहे.

काय आहे पत्रात - या पत्रात सलमान खान आणि सलीम खान या दोघांनाही गंभीर धमक्या देण्यात आल्या होत्या. 'मूसा वाला जैसा कर दूंगा,' अशा आशयाचे हे पत्र होते. पोलीस बँडस्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या पत्रामागे कोण आहे? यासाठी पोलीस स्थानिक नागरिकांची चौकशी करत आहेत.

पोलीस अलर्टवर - या धमकीनंतर मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. त्यांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. तर पोलिसांनी तपासाची सुत्रेही वेगाने फिरवायला सुरूवात केली आहे. आता पोलीस चौकशीत हाती काय लागतंय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण, सध्या तरी या धमकीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या पत्रामागील सुत्रधार पकडण्याचे आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर असणार आहे.

सिद्धू मुसेवालाची हत्या - पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसापूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सरकारने मुसेवालाची सुरक्षा कमी केल्याच्या एक दिवसानंतर हा हल्ला झाला होता. या घटनेने देश हादरला होता. मात्र, हेच धमकीचे सत्र आता बॉलिवूडपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्येही भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Shivrajyabhishek Sohala Raigad : रायगडावर दुमदुमणार जयघोष, राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात

Last Updated : Jun 6, 2022, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.