ETV Bharat / city

House Burglar : 8 तोळे सोने चोरणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले; पण...

author img

By

Published : Oct 11, 2022, 5:08 PM IST

मुंबईत मागील काही दिवसांपासून दिवसा घरफोडी करून चोऱ्या करण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपली नशेची तलब भागवण्यासाठी चोरी (Theft to intoxicate) करणार्‍या चोराच्या मुसक्या आवळण्यात (Gold thief arrest in Mumbai) कस्तुरबा पोलिसांना (Kasturba Police Station) यश आले आहे. कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या कडी कोंडा तोडून चोरी (Burglary and Theft Mumbai) झाल्याची तक्रार सुहास रामचंद्र भंटे (८० वर्षे) यांनी १२ सप्टेंबर रोजी कस्तुरबा पोलीस ठाण्यात नोंदवली त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरातील तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. (Mumbai Crime)

Mumbai Police Arrested House Burglar
Mumbai Police Arrested House Burglar

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून दिवसा घरफोडी करून चोऱ्या करण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपली नशेची तलब भागवण्यासाठी चोरी (Theft to intoxicate) करणार्‍या चोराच्या मुसक्या आवळण्यात (Gold thief arrest in Mumbai) कस्तुरबा पोलिसांना (Kasturba Police Station) यश आले (Mumbai police arrested house burglar ) हे. कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या कडी कोंडा तोडून चोरी (Burglary and Theft Mumbai) झाल्याची तक्रार सुहास रामचंद्र भंटे (८० वर्षे) यांनी १२ सप्टेंबर रोजी कस्तुरबा पोलीस ठाण्यात नोंदवली त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरातील तब्बल आठ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. (Mumbai Crime) (80 grams of gold stolen recovered by thief)

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे घरफोडी करणाऱ्याला अटक

आतून दाराची कडी लावून चोर पसार - सुहास भंटे हे बोरिवली पूर्व तारा निवास येथून बोरिवली लक्ष्मी सोसायटी दत्तपाडा रोड येथील त्यांच्या मुलीकडे दुपारी एक वाजता भेटण्यासाठी गेले होते. यानंतर साधारणपणे साडेचार वाजताच्या सुमारास ते पुन्हा आपल्या घरी आल्यानंतर घराला लावलेले कुलूप उघडले; मात्र आतून कुणीतरी कडे लावली असल्यामुळे दरवाजा उघडला नाही. मागच्या दरवाजाकडे जाऊन पाहिले असता दरवाजा उघडा व त्याचा कडी कोयंडा तोडलेला असल्याचे दिसून आले यानंतर त्यांनी कपाटात ठेवलेल्या दागिन्यांची पाहणी केली असताना दागिने गायब असल्याचे दिसले यानंतर त्यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (latest news from Mumbai)

चोराला पकडण्यासाठी 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले- मुंबईसारख्या शहरात दिवसाढवळ्या अशा चोरीच्या घटना होऊ लागल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने व दाखल गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने डिटेक्शन टीम आणि वेगवेगळ्या टीम तयार करून मालाड पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. जवळपास 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर त्यात एक आरोपी दिसला. त्याविषयी आसपासच्या पोलिसांना या आरोपी विषयी माहिती विचारण्यात आली. तपासातून तोच आरोपी असल्याची खात्री झाल्यावर त्याचं लोकेशन ट्रेस केलं तेव्हा तो अहमदनगर येथे असल्याचे समजले.

WIPE पोलिसांचा तपास - आरोपीचा लोकेशन तपासल्यानंतर तो अहमदनगर येथे असल्याचा आढळून आले. त्यानंतर कस्तुरबा पोलिसांच्या दोन टीम अहमदनगर येथे पाठवण्यात आल्या. सातत्याने तीन दिवस फिल्डिंग लावून आरोपीला ताब्यात घेतलं. चोरी करणे हा एकमेव उद्देश आणि घरफोडी करणे हा त्याचा स्पेशल टास्क होता अस तपासातून पुढे आले आहे. सध्या आरोपी कस्तुरबा पोलिसांच्या ताब्यात असून सर्व मुद्देमाल कस्तुरबा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.