ETV Bharat / city

Mumbai Bombblast : मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट होणार असल्याची दिली खोटी माहिती, एकाला अटक

मुंबईत बॉम्बस्फोट ( Mumbai Bombblast ) होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका युवकाला मुंबई पोलिसांनी अटक ( Mumbai Police Arrest Young Boy ) केली आहे.

Suraj Dharm Jadhav
Suraj Dharm Jadhav
author img

By

Published : Mar 11, 2022, 9:34 AM IST

Updated : Mar 11, 2022, 10:56 AM IST

मुंबई - मुंबईत बॉम्बस्फोट ( Mumbai Bombblast ) होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका युवकाला मुंबई पोलिसांनी अटक ( Mumbai Police Arrest Young Boy ) केली आहे. सुरज धर्मा जाधव असं, या अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

  • Maharashtra | A person, Suraj Dharm Jadhav, has been arrested by Mumbai's BKC Police in connection with giving false information about a bomb blast at Mumbai University; Mumbai Police & the Bomb Squad reached the spot but nothing was recovered: Mumbai Police

    — ANI (@ANI) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती सुरजने मुंबई पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले पण त्यांना तिथे काहीही सापडले नाही, त्यानंतर या युवकाला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास बीकेसी पोलीस करत आहे.

हेही वाचा - Mumbai BJP Celebration : गोव्यातील विजयानंतर भाजपाचा मुंबईत जल्लोष, देवेंद्र फडणवीसांचा जंगी सत्कार, पाहा VIDEO

Last Updated : Mar 11, 2022, 10:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.