ETV Bharat / city

Mumbai Municipal Union पगारातील तफावत द्या अन्यथा मुंबई महापालिका मुख्यालयातच करणार गणेशोत्सव, म्युनिसिपल युनियनचा इशारा

मुंबई महापालिकेच्या Mumbai Municipal Corporation अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रचंड कपात Mumbai Municipal Union Agresive For Salary Difference करण्यात आलेली आहे. त्यामुळे म्युनिसिपल युनियन Mumbai Municipal Corporation आक्रमक झाली असून गणेशोत्सवापूर्वी ganesh festival पगारातील फरक न दिल्यास मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात गणेशोत्सव ganesh festival साजरा करण्याचा इशारा म्युनिसिपल युनियनने Mumbai Municipal Corporation दिला आहे.

Mumbai Municipal Union
मुंबई महापालिका मुख्यालय
author img

By

Published : Aug 29, 2022, 9:30 PM IST

मुंबई - महानगरपालिकेच्या Mumbai Municipal Corporation कर्मचारी अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्यात आले आहे. मात्र वेतन देताना प्रचंड वेतन कपात करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्तांनी Mumbai Corporation Commissioner वेतनामधील तफावत मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांना द्यावी, अन्यथा महापालिका मुख्यालयातच गणेशोत्सव Mumbai Municipal Union Agresive For Salary Difference साजरा करू, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी Mumbai Corporation Commissioner लक्ष घालावे, अशी मागणीही बने यांनी पत्राद्वारे केली आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष मुंबई महानगरपालिकेच्या Mumbai Municipal Union कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी वितरित करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रचंड वेतन कपात करण्यात आलेली आहे. अनेकांना १ हजार रुपये देखील पगार हातात आलेला नाही. कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना, प्रशासकीय गलथानपणामुळे अशा प्रकारची वेतन कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष व तीव्र नाराजी पसरली आहे. या गंभीर विषयाबाबत आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून कपात केलेले वेतन गणेशोत्सवापूर्वी Ganesh Festival मंगळवारी देण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा संबंधित कामगार, कर्मचारी महापालिका मुख्यालयात गणेशोत्सव Ganeshotsav Celebrate At Mumbai Corporation Headquarter साजरा करतील, असा इशाराही रमाकांत बने यांनी दिला आहे.

Mumbai Municipal Union
पत्र

प्रशासनाचे बेजबाबदार वर्तन - प्रशासनाच्या बेजबाबदार वर्तनामुळे कामगारांचे वेतन कापले जाणार असल्याचे, २३ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिका आयुक्त Mumbai Corporation Commissioner, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आणि सह आयुक्त (सामान्य प्रशासन) यांना पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले होते. गणेशोत्सवामध्ये अशा कोणत्याही प्रकारे वेतन कपात करण्यात येऊ नये, अशी विनंती केली होती. परंतू प्रशासनाने कामगार विरोधी भूमिका घेऊन वेतन कपात केली आहे. त्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये औद्योगिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे बने यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी chief Minister Eknath Shinde या विषयी स्वतः लक्ष घालून, मुंबई महापालिकेच्या समस्त कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती बने यांनी केली आहे.

हेही वाचा Vidya Chavan राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल, भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिली होती तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.