ETV Bharat / city

Mumbai Corona Update: मुंबईत दोन वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद, १८ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आली मात्र आता ती आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट (Decrease in patients) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. आज गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद झली आहे. आज केवळ १८ रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद (zero deaths) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २५० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत

corona update
कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 4, 2022, 7:49 PM IST

Intro:मुंबई - मुंबईत सोमवारी १८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५८ हजार १२९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार ३२० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७९५५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही.

गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १८ रुग्णांपैकी १५ म्हणजेच ८३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार १५१ बेड्स असून त्यापैकी १४ बेडवर म्हणजेच ०.०५ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.०५ टक्के बेड रिक्त आहेत. मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.

२१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २३ मार्चला ४६, २४ मार्चला ५४, २५ मार्चला ३८, २६ मार्चला ३३, २७ मार्चला ४३, २८ मार्चला ५०, २९ मार्चला ३६, ३० मार्चला ३८, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्च, २० मार्च, २१ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २४ मार्च, २६ मार्च, २८ मार्च, २९ मार्च, ३० मार्च, ३१ मार्च, १ एप्रिल, २ एप्रिल, ३ एप्रिल, ४ एप्रिलला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात ४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.