ETV Bharat / city

Mumbai Dabewala Shivtirtha : मुंबईचे डबेवाले शिंदे गट की उद्धव ठाकरेच्या गटाच्या बाजूने? स्पष्ट केली भूमिका

author img

By

Published : Oct 2, 2022, 1:10 PM IST

Updated : Oct 2, 2022, 2:42 PM IST

मुंबई महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला (Shivtirtha Dussehra gathering ) हजेरी लावणार (Mumbai Dabewala will go to Shivtirtha) आहे. शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर डबेवाले कामगारांमध्ये चल-बिचल निर्माण झाली होती; परंतु मावळ, मुळशी, खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील बहुतांश डबेवाले (Mumbai Dabewala Shivtirtha) आणि डबेवाल्यांचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Dabewala with Shivsena) यांच्यासोबत आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे (Mumbai Dabewala Association Shiv Sena) अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली आहे.

Mumbai Dabewala Shivtirtha
Mumbai Dabewala Shivtirtha

मुंबई: शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे कोण कोणत्या दसरा मेळाव्याला हजेरीला लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. राज्यभरातून येणारा शिवसैनिक आपल्या दसरा मेळाव्याला (shivsena dasara melava Mumbai) उपस्थित राहावा म्हणून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट अशा दोघांकडूनही ताकत लावली जात आहे; मात्र मुंबई महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला (Shivtirtha Dussehra gathering ) हजेरी लावणार (Mumbai Dabewala will go to Shivtirtha) आहे. शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर डबेवाले कामगारांमध्ये चल-बिचल निर्माण झाली होती; परंतु मावळ, मुळशी, खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील बहुतांश डबेवाले (Mumbai Dabewala Shivtirtha) आणि डबेवाल्यांचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Dabewala with Shivsena) यांच्यासोबत आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे (Mumbai Dabewala Association Shiv Sena) अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली आहे.

खरी शिवसेना ही बाळासाहेबांची- खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत; म्हणून मुंबईचा डबेवाला येणाऱ्या दसऱ्याला शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार, असे सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे.

मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत - डबेवाले कामगार दुसऱ्यांचे नेतृत्व मान्य करणार नाही. त्यामुळे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला डबेवाले वाजत-गाजत, गुलाल उधळत जातील. मुंबई डबेवाला असोशिएशन उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहे. मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. मुंबईत मराठी अस्मिता जपण्याचे काम शिवसेनेने केले आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेनेची नाळ जोडली गेली आहे; म्हणुन मुंबई डबेवाला असोशिएशन अडचणीच्या काळात उध्दव ठाकरे यांचे सोबत असल्याचे मुंबईच्या डबेवाल्यांकडून सांगण्यात येत आहे.

Last Updated : Oct 2, 2022, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.