ETV Bharat / city

विविध मागण्यांसाठी 'बेस्ट' कर्मचारी करणार धरणे आंदोलन; सोमवारपासून प्रारंभ

author img

By

Published : Aug 24, 2019, 9:57 PM IST

विविध मागण्यांसाठी येत्या सोमवार पासून बेस्टचे कर्मचारी धरणे आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली आहे. बेस्ट कर्मचारी संपाचा निर्णय मागे घेण्यात आला असून, कर्मचारी धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध मागण्यांसाठी येत्या सोमवार पासून बेस्टचे कर्मचारी धरणे आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली आहे.

मुंबई - विविध मागण्यांसाठी येत्या सोमवार पासून बेस्टचे कर्मचारी धरणे आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी दिली आहे.

वेतन करारासह विविध मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात 98 टक्के कामगारांनी संप झाला पाहिजे, या बाजूने मतदान केले होते. मात्र, आता बेस्ट कर्मचारी संपाचा निर्णय मागे घेण्यात आला असून, कर्मचारी धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेने या मतदानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

सोमवारपासून वडाळा डेपो समोर धरणे आंदोलन केल जाणार आहे. यामध्ये कामगार नेते व बेस्ट कामगारांना सहभागी होण्याचे आवाहन बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केले आहे.

Intro:मुंबई फ्लॅश
बेस्टचा तूर्तास संप नाही -
सोमवार पासून धरणे आंदोलन

बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांची माहिती

वेतन करार सह विविध मागण्यासाठी संपाबाबत घेण्यात आल होत मतदान

98 टक्के कामगारानी संप झाला पाहिजे याबाजूने केलं मतदान

मात्र बेस्ट संप केला जाणार नसून धरणे आंदोलन केलं जाणार

सोमवारपासून वडाळा डेपो समोर धरणे आंदोलन केल जाणार आहे, यात कामगार नेते, बेस्ट कामगार सहभागी होऊ शकतात

बातमी थोड्या वेळात पाठवतोBody:FlashConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.