ETV Bharat / city

Mumbai APMC Market : एपीएमसी मार्केटमध्ये वांगी, टोमॅटो, शेवगा व फरसबीच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Aug 3, 2022, 9:27 AM IST

Mumbai APMC Market : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला पावसामुळे शेतमालाची आवक प्रभावित झाली असून, सामान्य परिस्थितीच्या तुलनेत अवघी 50 ते 60 टक्के आवक सध्या सुरू असल्याने सध्या भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पालेभाज्या मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. ( Vegetable Price Hike ) त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे.

Mumbai APMC Market
Mumbai APMC Market

नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे वांग्याच्या दरात सहाशे ते आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगा व फरसबीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे वाटाण्याच्या दरात 1 ते 2 हजार रुपयांनी घट झाली आहे. तोंडलीच्या दरात १००० रुपयांनी घट झाली आहे. इतर भाज्यांच्या किंमती स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० ते ४०० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६००० ते ७००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ४८०० ते ६००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ७५०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे ६८०० ते ७५०० रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ६५००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४६०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४८०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३८०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४६०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४५०० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ५००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ११००० ते १२००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३६०० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४८०० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये

पालेभाज्या -

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २२०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १४०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २२०० ते २६०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० ते ९०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या १००० ते ११०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४०० रुपये

हेही वाचा - CWG 2022 : बॅडमिंटन महिला संघाला सुवर्णपदक; सुवर्ण पदकाच्या सामन्यात मलेशियाने दिली मात

हेही वाचा - उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुखासह पाच जणांना अटक, मुंबईमधून बबन थोरातांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.