ETV Bharat / city

APMC Market मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पालक कोथिंबीर, वांगी, तोंडलीचे दर वाढले मात्र इतर भाज्यांचे दर स्थिर

APMC Market मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC market prices of vegetables एपीएमसी मार्केटमध्ये पालक कोथिंबीर, वांगी, तोंडलीचे दर वाढलेल आहे. vegetable prices in mumbai तर इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहे.

APMC Market
APMC Market
author img

By

Published : Aug 20, 2022, 6:48 AM IST

नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे पालकच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.कोथिंबीरच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. vegetable prices in mumbai तोंडलीच्या दरात हजार रुपयांची वाढ झाली आहे. Mumbai APMC market prices of vegetables तर इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ३८०० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४४०० ते ४८०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७५०० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे ७००० ते ८००० रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १८०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४४०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८०० रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० ते ४८०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ८००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ८००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५६०० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ४००० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ४००० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४४०० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४००० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३५०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते २००० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते १८०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २४०० ते २६०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या 1600 ते २००० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० ते ११०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ६०० ते ७०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये

हेही वाचा - Aaditya Thackeray on Dahi Handi दहीहंडी उत्सवात राजकारण कशाला आणता, आदित्य ठाकरेंनी राम कदमांना सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.