नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agricultural Produce Market Committee १०० जुड्यांप्रमाणे मुळ्याच्या दरात २०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. पावट्याच्या दरात १ ते दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. Today vegetable rates इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४१०० रुपये ते ४५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० रुपये ते ६४०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५५०० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते २८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४८०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७३०० रुपये ते ८५०० रुपये
वालवड प्रति १०० किलो ७००० रुपये ते ८००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६२०० रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २२०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८००रुपये ते २२०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये २८००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १२०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५००रुपये ते ७०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये